Agniveer Recruitment 2024
मित्रांनो आर्मी मध्ये नोकरी करण्याच स्वप्न असणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे आहे कारण Agniveer Recruitment ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीद्वारे अग्निवीरवायू इनटेक 01/2025 साठी निवड करण्यासाठी अविवाहित उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जे उमेदवार भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आता सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Agniveer Recruitment 2024 या भरतीची जाहिरात भारतीय हवाई दल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
Indian Air Force Agniveer Recruitment
भरतीचा विभाग : ही भरती भारतीय हवाई दल या विभागमध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : Indian Air Force Agniveer Recruitment या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Vacancy Details of Indian Air Force Agniveer Recruitment
पदाचे नाव : अग्निवीरवायु इनटेक 01/2025 हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण रिक्त पदे : एकूण किती पदे भरण्यात येणार येणार आहे ते सांगितलेले नाही.
- पगार/ वेतन :
- 1 ले वर्ष : 30,000/- 21,000/- 9,000/- 9,000/-
- 2 दुसरे वर्ष : 33,000/- 23,100/- 9,900/- 9,900/-
- 3 रे वर्ष : 36,500/- 25,550/- 10,950/- 10,950/-
- 4 थे वर्ष : 40,000/- 28,000/- 12,000/- 12,000/-
- त्यासोबतच इतर भत्ते मिळणार आहेत.
- 04 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अंदाजे रुपये – 10.04 लाख मिळणार आहेत.
Educational Qualification for IAF Agniveer
शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार 12 वी उत्तीर्ण आहेत त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
- उमेदवार हा 12 वी मध्ये 50% गुणांसह उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र, इंग्रजी) किंवा गैरव्यवसायिक विषयांसोबत दोन वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजेच भौतिकशास्त्र आणि गणित किंवा त्याने मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल/ कम्प्युटर सायन्स/ इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/ IT इंजीनियरिंग डिप्लोमा/ किंवा 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण तसेच 50% गुणांसह इंग्रजी विषयांमध्ये देखील गुण असणे आवश्यक आहे.
Age Criteria for Agniveer Vayu
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 2004 ते 2 जुलै 2007 दरम्यानचा आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
Physical Qualification for Agniveer Recruitment
शारीरिक पात्रता :
- पुरुष : उंची 152.5 सेमी. आणि छाती 77 सेमी किमान 05 सेमी फुगवून.
- महिला : उंची 152 सेमी असणे गरजेचे आहे.
Document List of Agniveer Recruitment
आवश्यक कागदपत्रे :
- इयत्ता 10 वी / मॅट्रिक उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र.
- इंटरमीडिएट/10+2 किंवा समतुल्य गुणपत्रिका.
- उच्च शैक्षणिक पात्रता/अतिरिक्त कौशल्य प्रमाणपत्रे, असल्यास.
Agniveer Vayu Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 जानेवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
अर्ज शुल्क : रुपये – 550/-.
Agniveer Recruitment Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
Agniveer Vayu Exam Date
ऑनलाइन परीक्षेची तारीख : 17 मार्च 2024 पासून ऑनलाईन परीक्षेची सुरुवात होणार आहे.
How to Apply for Agniveer Recruitment
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर वरती दिलेल्या ऑफिशियल साईट वरती क्लिक करा.
- साईड ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन कॉर्नर मध्ये न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा. आणि जर तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुमचा आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- दिलेला सूचनाप्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरून झाल्यानंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्याप्रमाणे आवश्यक ते डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- अर्ज भरून झाल्यानंतर अर्ज शुल्क भरा.
- अर्ज शुल भरल्यानंतर तुम्ही भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट काढा.
Agniveer Bharti
या Agniveer Bharti ची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जे 12वी उत्तीर्ण आहेत आणि वायुसेनेमद्धे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
आशा करतो की या लेखांमधून तुम्हाला या भरती संबंधीची सर्व माहिती मिळाली असेल.
जय महाराष्ट्र!