Thane Municipal Corporation Recruitment
Table of Contents
मित्रांनो जर तुम्हाला महानगरपालिकमद्धे नोकरी करायची असेल तर Thane Municipal Corporation Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. त्यामुळे आता तुम्हाला सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये 0118 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Thane Municipal Corporation Recruitment 2024 या भरतीची जाहिरात ठाणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
Friends if you want to get a job in Municipal
Corporation so Thane Municipal Corporation Recruitment 2024 new
recruitment has started. So now you have a golden opportunity to get a job in a
government department of Govt. In this recruitment, applications have been
started from eligible candidates for 0118 vacancies. So now
there is a good opportunity to get a job in the government department.Thane Municipal Corporation Recruitment
2024 advertisement has been published by Thane Municipal
Corporation. If you are interested in this recruitment then complete
recruitment advertisement and PDF is given below. Information about all
vacancies in that recruitment, application date, educational qualification, age criteria, application method, application last date etc.
are also given. So read all the information carefully and then apply.
Thane Mahanagarpalika Recruitment
भरतीचा विभाग : ही भरती ठाणे महानगरपालिका या विभागांमध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती ठाणे महानगरपालिका श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला ठाणे येथे नोकरी मिळणार आहे.
Thane Mahanagarpalika Vacancy Detials
पदाचे नाव : या भरतीद्वारे पल्मोनरी लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, ऑडिओ मॅट्रिक टेक्निशियन, वॉर्ड क्लर्क, अल्ट्रा सोनोग्राफी/ सिटीस्कॅन तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञ, मशीन तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञान, ज्युनियर टेक्निशियन, सीनियर टेक्निशियन, ई. ई. जी. टेक्निशियन, ब्लड बँक टेक्निशियन, प्रोस्टेटिक व औयोटिक टेक्निशियन, एन्डोस्कोपी टेक्निशियन, ऑडिओ किन्यूजल टेक्निशियन रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
एकूण रिक्त पदे : एकूण 0118 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for Thane Mahanagarpalika Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
- पल्मोनरी लॅब टेक्निशियन : या पदाकरिता उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
- ईसीजी टेक्निशियन : या पदाकरिता उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
- ऑडिओ मॅट्रिक टेक्निशियन : या पदाकरिता उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
- वॉर्ड क्लर्क : या पदाकरिता उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
- अल्ट्रा सोनोग्राफी/ सिटीस्कॅन तंत्रज्ञ : या पदाकरिता उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र/ इलेक्ट्रॉनिक्स विषयासह विज्ञान शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
- क्ष-किरण तंत्रज्ञ : या पदाकरिता उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्याकडील रेडिओग्रफी मधील (बी एम आर टी) पदवी असणे आवश्यक आहे.
- सहाय्यक क्ष-किरण तंत्रज्ञ : या पदाकरिता उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्याकडील रेडिओग्रफी मधील (बी एम आर टी) पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय वर्ष ..,,,, आहे त्यांना देखील या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
Pay Scale of Thane Municipal Corporation Recruitment 2024
पगार/ वेतन : या भरतीद्वारे नियुक्त उमेदवारला रुपये 25,000 एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवासी पाचपाखाडी, ठाणे
Thane Mahanagarpalika Bharti
मुलाखतीची अंतिम तारीख : 15, 16, 18 व 19 जानेवारी 2024 रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे. आणि 19 जानेवारी 2024 ही शेवटची तारीख आहे.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे महानगरपालिकेमध्ये नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!