Mahavitaran Bharti
मित्रांनो जर तुमचे B.COM/ BBA/ BMS झालेले असेल तर तुम्हाला Mahavitaran Bharti 2024 द्वारे नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये 468 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीद्वारे कनिष्ठ सहाय्यक या पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील लवकरच अपडेट करण्यात येणार आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!या भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
Maharashtra State Electricity Distribution Company
भरतीचा विभाग : ही भरती Maharashtra state electricity distribution company Limited या विभागांमध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Mahavitaran Bharti 2024 Vacancies
पदाचे नाव : या भरतीद्वारे कनिष्ठ सहाय्यक हे रिक्त पद भरण्यात येणार आहे.
एकूण रिक्त पदे : एकूण 468 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
कनिष्ठ सहाय्यक या पदाकरिता प्रवर्गानुसार रिक्त जागांची माहिती :
- SC : 72 पदे.
- ST : 47 पदे.
- VJ (A) : 14 पदे.
- NT (B) : 07 पदे.
- NT (C) : 18 पदे.
- NT (D) : 17 पदे.
- SBC : 04 पदे.
- OBC : 116 पदे.
- EWS : 71 पदे.
- OPEN : 102 पदे.
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवाराचे B.COM/ BBA/ BMS झालेले असणे आवश्यक आहे. तसेच MS-CIT किंवा समतुल्य असणे गरजेचे आहे.
व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
वयोमर्यादा : 29 डिसेंबर 2023 रोजी अर्जदाराचे वय हे 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. [ मागासवर्गीय/आ.दु.घ.- 05 वर्षे सूट मिळणार ].
Mahavitaran Bharti 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 02 मार्च 2024 पासून ऑनलाइन अर्जास सुरवात.
Mahavitaran Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2024 19 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
महत्वाचे : जर तुम्ही मोबाइल मधून फॉर्म भरत असाल तर मोबाइल ची स्क्रीन आडवी (Rotate) करा त्यांनातरच ऑनलाइन अर्जाची लिंक ओपेन होईल.
अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
परीक्षा कालावधी : फेब्रुवारी/ मार्च 2024 मध्ये परीक्षा होणार आहे.
Mahavitaran Bharti 2024 या भरतीची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचे B.COM/ BBA/ BMS झालेला आहे. जेणेकरून त्यांना सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
इतर महत्वाच्या भरती अपडेट :
धन्यवाद!