Akola DCC Bank Bharti 2024
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक [The Akola District Central Co-Op Bank Limited] अंतर्गत कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी Akola DCC Bank Bharti 2024 ही भरती सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे 100 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. जे उमेदवार बँक क्षेत्रात नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. या भरतीची जाहिरात अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक [The Akola District Central Co-Op Bank Limited] द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!जर तुम्ही Akola DCC Bank Bharti 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल अन तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.
Akola DCC Bank Recruitment 2024
भरतीचा विभाग : ही भरती या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना बँक मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला अकोला (महाराष्ट्र) येथे नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : या भरतीद्वारे कनिष्ठ लिपिक हे रिक्त पद भरण्यात येणार आहे.
एकूण रिक्त पदे : एकूण 100 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये – 10,000/- ते 28,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
- कनिष्ठ लिपिक : या पदासाठी उमेदवाराकडे 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (पदव्युत्तर अर्जदारांकरिता किमान % ची अट नाही)+ MS-CIT / CCC किंवा B.C.A / B.C.M / M.C.M/ B.E. /B.Tech. (कॉम्प्युटर संबंधित).
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्ष आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
Akola DCC Bank Bharti Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज शुल्क : रुपये – 100/-.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
How to Apply for Akola DCC Bank Bharti 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर भरतीची पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा.
- सर्वात अघोदर अधिकृत वेबसाइट वर जा.
- त्यानंतर जर ही लिंक तुम्ही मोबाइल मध्ये ओपेन करत असाल अन ओपेन होत नसेल तर तुमच्या मोबाइल चे ऑटो रोटेट ऑप्शन ऑन करा. त्यानंतर लिंक ओपेन होईल.
- वेबसाइट ओपेन झाल्यानंतर “करियर” टॅब वर क्लिक करून “रीक्रूटमेंट – अप्लाय ऑनलाइन” वर क्लिक करा.
- त्यानंतर आवश्यक माहिती भरा ,अपेक्षित कागदपत्रे अपलोड करा, ऑनलाइन शुल्क भरा. “सबमिट” बटणावर क्लिक करा अर्ज जमा करा.
- अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा कारण एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये बदल करता येणार नाही.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे बँक क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना या भरती बद्दल माहिती होईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Southern Railway Recruitment 2024: दक्षिण रेल्वे मध्ये 2860 पदांची भरती सुरू! पहा सविस्तर माहिती
धन्यवाद!