NIACL Recruitment 2024: NIACL मध्ये 300 पदांसाठी भरती सुरू! येथून करा अर्ज

NIACL Recruitment 2024 Notification

मित्रांनो न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) अंतर्गत असिस्टंट (Assistant) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी NIACL Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 300 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 01 फेब्रुवारी 2024 पासून होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही NIACL Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची पीडीएफअधिकृत वेबसाइट खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला नवीन येणाऱ्या भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

NIACL Bharti 2024

NIACL Recruitment 2024
NIACL Recruitment 2024

Friends, NIACL Recruitment 2024 has started to fill the vacancies of Assistant under New India Assurance Company Limited (NIACL). A total of 300 vacancies will be filled through this recruitment. Eligible and interested candidates can apply through online mode. Official website as mentioned above application starts from 01 February 2024 and last date of application is 15 February 2024.

And don’t forgot to join aur social media groups for latest job updates on your phone.

भरतीचा विभाग : ही भरती न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

NIACL Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे असिस्टंट हे रिक्त पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 300 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

पगार/ वेतन : नियुक्त उमेडवरला रुपये – 37,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर / समकक्ष असणे आवश्यक तसेच उमेदवार ज्या राज्यासाठी / केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 21 ते 30 आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

NIACL Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

NIACL Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

How to Apply for NIACL Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  1. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर https://ibpsonline.ibps.in/niacljan24/ या वेबसाईटला भेट द्या.
  2. जर या वेबसाईट ची लिंक तुमच्या मोबाईल मध्ये ओपन होत नसेल तर मोबाईल मध्ये “Auto Rotate” हे ऑप्शन ऑन करा.
  3. लिंक ओपन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरा.
  4. त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करा.
  5. अर्ज भरल्यानंतर सर्व माहिती व्यवस्थित भरलेली आहे याची पुन्हा एकदा तपासणी करा.
  6. कारण एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. आणि असे आढळल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  7. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पाहू शकता.
  8. अधिकृत वेबसाईट ची लिंक व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

NIACL Recruitment 2024
NIACL Recruitment 2024

महत्त्वाचे : ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पदवीधर आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Akola DCC Bank: अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये कनिष्ठ लिपिक पदाची भरती सुरू! लगेच अर्ज करा

Southern Railway Recruitment 2024: दक्षिण रेल्वे मध्ये 2860 पदांची भरती सुरू! पहा सविस्तर माहिती

धन्यवाद!