Arogya Vibhag Bharti 2024: सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 01729 पदांची भरती सुरू! करा ऑनलाइन अर्ज

मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी Arogya Vibhag Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे तब्बल 1729 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 01 फेब्रुवारी 2024 पासून होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीची जाहिरात सार्वजनिक आरोग्य विभाग, स्वतंत्र निवड मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही Arogya Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची पीडीएफ व अधिकृत वेबसाइट खाली दिली आहे.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Arogya Vibhag Bharti 2024

Arogya Vibhag Bharti 2024
Arogya Vibhag Bharti 2024

Friends Arogya Vibhag Recruitment  2024 recruitment has started to fill the vacancies under Public Health Department. As many as 1729 vacancies will be filled through this recruitment. Eligible and interested candidates can apply through online mode. Official website as mentioned above application starts from 01 February 2024 and last date of application is 15 February 2024. This recruitment advertisement has been published by Public Health Department, Independent Selection Board.

And don’t forgot to join aur social media group for latest updates on your phone. Group link is also given below.

Arogya Vibhag Bharti

भरतीचा विभाग : ही भरती सार्वजनिक आरोग्य विभाग, स्वतंत्र निवड मंडळ या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना आरोग्य विभागामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Arogya Vibhag Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे वैद्यकीय अधिकारी गट-अ हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 1729 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

पगार/ वेतन : रुपये – 56,100/- ते 1,77,500/-

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. (त्यासाठी तुम्ही दिलेली अधिकृत जाहिरात पहा.)

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. (त्यासाठी तुम्ही दिलेली अधिकृत जाहिरात पहा.)

Arogya Vibhag Bharti 2024 Apply online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 1 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क : रुपये – 1000/-.

Arogya Vibhag Bharti 2024 Apply Last Date
Arogya Vibhag Bharti 2024
Arogya Vibhag Bharti 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

How to Apply For Arogya Vibhag Bharti 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  1. सर्वात अघोदर अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पहा त्यामधील शैक्षणिक पात्रता अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती काळजीपूर्वक पहा आणि त्यानानंतरच अर्ज करा.
  2. महाराष्र‍ वैद्यकीय आरोग्य सेवा गट-अ या‍ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदासाठी सरळ सेवेने पदभरती‍ करण्यासाठी‍ http://arogya.maharashtra.gov.in या‍ संकेतस्थळावर पूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार‍ https://www.morecruitment.maha-arogya.com/ या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.
  3. उमेदवारचे अर्ज शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  4. या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरवात 01/02/2024 पासून 15/02/2024 पर्यन्त आहे.
  5. टपालद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे केलेल अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

महत्त्वाची सूचना :

  • या भरतीमध्ये निवड प्रक्रियेसाठी विहित करण्यात आलेल्या निशकांनुसार गुणांचे मूल्यांकन करण्यासाठी तुमचे सर्व गुणपत्रके/ प्रमाणपत्रे यांच्या स्व साक्षांकित प्रति उमेदवारांनी अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. अन्यथा त्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
  • सर्व अर्जांची पडताळणी केल्यानंतर पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • त्यानंतर प्रमाणपत्राच्या पडताळणी प्रक्रिया वेळी सर्व ओरिजनल प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  • जर उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केले तर त्याचे सर्व अर्ज बाद करण्यात येतील.

आशा करतो की या लेखा मधून तुम्हाला संबंधित भरतीची आवश्यक माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे आरोग्य विभागामध्ये नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

NIACL Recruitment 2024: NIACL मध्ये 300 पदांसाठी भरती सुरू! येथून करा अर्ज

धन्यवाद!