Anganwadi Madatnis Bharti 2024 Notification
मित्रांनो महिला व बाल विकास विभागांमध्ये पदे भरण्यासाठी Anganwadi Madatnis Bharti 2024 ही भरती सुरू झाले आहे. या भरतीसाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. महिला आणि बाल विकास विभागातून नोकरी करण्यासाठीची ही संधी आजिबात सोडू नका.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!जर तुम्ही Mahila Balvikas Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर अर्ज करण्याची पद्धत काय आहे, पदाचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख, आणि भरती संदर्भातील सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.
महिला व बाल विकास भरती 2024
पदाचे नाव : अंगणवाडी मदतीनीस ही पदे भरण्यात येणार आहेत.
पदसंख्या : 28 जागा भरण्यात येणार.
शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Indian Railway Nursing Recruitment 2024: भारतीय रेल्वेत नर्सिंग सुपरिटेंडंट पदासाठी भरती! पहा पात्रता
Anganwadi Madatnis Bharti 2024
अर्ज पद्धती : या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय आटपाडी, जिल्हा सांगली महाराष्ट्र येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
Anganwadi Madatnis Vacancy
पदांची सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
अंगणवाडी मदतनीस | 28 पदे. |
Anganwadi Madatnis Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता तपशील :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी मदतनीस | 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
हेही वाचा : Digital India Corporation Recruitment 2024: डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मध्ये भरती सुरू! या उमेदवारांना मिळणार नोकरी
How To Apply Anganwadi Madatnis Bharti 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Anganwadi Madatnis Bharti 2024 Apply Last Date
अंगणवाडी मदतनीस : या पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे, तसेच पदवी व संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक असल्याने आवश्यक आहे. या निवडी बाबतच्या नियमाचे इत्यादी माहिती करिता बाल विकास प्रकल्प अधिकारी आटपाडी यांचे कार्यालयातील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत संपर्क तुम्हाला करावं लागेल.
अधिक माहिती तेथे तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो 10 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा कारण देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Anganwadi Madatnis Bharti 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 नमूना अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Anganwadi Madatnis Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.com/ भेट देत जा.
काही महत्वाचे प्रश्न :
Anganwadi Madatnis Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.