Army Base Workshop Recruitment 2024: 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे मध्ये भरती सुरू! पात्रता – ITI/ITC उत्तीर्ण

मित्रांनो जर तुम्ही ITI/ITC उत्तीर्ण असाल तर 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथील रिक्त पदे भरण्यासाठी Army Base Workshop Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हाला सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्येपदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Army Base Workshop Recruitment 2024 या भरतीची जाहिरात 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Army Base Workshop Recruitment 2024

Army Base Workshop Recruitment 2024
Army Base Workshop Recruitment 2024

भरतीचा विभाग : Army Base Workshop Recruitment 2024 ही भरती 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे नोकरी मिळणार आहे.

Indian Army Recruitment Notification

पदाचे नाव : Army Base Workshop Recruitment 2024 या भरतीद्वारे ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस. इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : एकूण 0283 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये – 9,552/- ते 12,281 पर्यन्त वेतन मिळणार आहे.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

  1. ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI) : या पदासाठी उमेदवार हा ITI/ITC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस : या पदासाठी उमेदवाराकडे Diploma/Degree in Engineering असणे आवश्यक आहे.
Indian Army Recruitment Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Indian Army Recruitment Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा. (for ITI)

अर्जासाठी येथे क्लिक करा. (डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस)

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अभ्यागत खोली 512 आर्मी बेस वर्कशॉप, किर्की पुणे.

  • तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेली अधिकृत जाहिरात बघू शकता.
Army Base Workshop Recruitment 2024
Army Base Workshop Recruitment 2024

आशा करतो की या लेखा द्वारे तुम्हाला Army Base Recruitment 2024 ची आवश्यक माहीती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

NTPC Recruitment 2024: इंजीनियरिंग पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी! पगार – 55,000

धन्यवाद!