Army JCO Bharti 2024: आर्मी मध्ये ज्युनियर कमिशन ऑफिसर पदाची नवीन भरती सुरू! पहा पात्रता

मित्रांनो इंडियन आर्मी मध्ये “जूनियर कमिशन ऑफिसर” हे पद भरण्यासाठी Army JCO Bharti 2024 ही नवीन भरती निघाली आहे. तर या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून 22 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे जे उमेदवार भारतीय सेनामद्धे नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Army JCO Bharti 2024 या भरतीची जाहिरात भारतीय सेना (Indian Army) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Army JCO Bharti 2024 Notification

Army JCO Bharti 2024
Army JCO Bharti 2024

भरतीचा विभाग : भारतीय सेना (Indian Army).

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : Army JCO Bharti 2024 ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Indian Army JCO Recruitment

पदाचे नाव : जूनियर कमिशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक) हे पद भरण्यात येणार आहे.

पदांची सविस्तर माहिती :

  • Pandit
  • Pandit (Gorkha) for Gorkha Regiments (Hindu (Gorkha) candidates only)
  • Granthi
  • Maulvi (Suni) (Muslim (Suni) candidates only)
  • Padre
  • Bodh Monk (Mahayana) for Ladakh Scouts

NIA Recruitment 2024

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे धार्मिक संप्रदायानुसार कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 ऑक्टोंबर 2024 रोजी 27 ते 34 वर्ष आहे ते Army JCO Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

JCO Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क : रुपये – 250/-.

Required Documents
Army JCO Bharti 2024
Army JCO Bharti 2024

आवश्यक कागदपत्रे : पुढील आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

  • Photograph.
  • Education Certificates.
  • Domicile Certificate.
  • Caste Certificate.
  • Religion Certificate.
  • College Character Certificate.
  • Character Certificate.
  • Relationship Certificate.
  • Affidavit.
  • PAN Card & AADHAR Card.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in

अधिक माहितीसाठी पहा – https://bhartiera.com/

नवीन अपडेट साठी ग्रुप जॉइन करा – JOIN

परीक्षा : 22 एप्रिल 2024 ते 07 मे 2024.

Army JCO Bharti 2024  ही माहिती तुमच्या त्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे धार्मिक शिक्षण घेत आहेत . जेणेकरून त्यांना भारतीय सेनेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

धन्यवाद!