Assam Rifles Recruitment 2023: आसाम रायफल्स मध्ये रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर! येथे पहा पूर्ण जाहिरात

Assam Rifles Recruitment 2023

Assam Rifles Recruitment 2023
Assam Rifles Recruitment 2023

मित्रांनो आता तुम्हाला सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण Assam Rifles Recruitment 2023 ही नवीन भरती जाहीर झाली आहे. या भरतीद्वारे रिक्त पदांच्या जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Assam Rifles Recruitment 2023 या भरतीची जाहिरात ही डायरेक्टोरेट जनरल आसाम रायफल्स (भरती शाखा) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Now you have a golden opportunity to get a job in Govt Department as Assam
Rifles Recruitment 2023
new recruitment has been announced. Through
this recruitment, applications have been started from the eligible candidates
for the vacancies. So now there is a good opportunity to get a job in the
government department.

Assam Rifles Recruitment 2023
recruitment advertisement has been published by Directorate General Assam
Rifles (Recruitment Branch). If you are interested in this recruitment then
complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all
the vacancies in that recruitment, application date, educational qualification,
application last date etc
. are also given. So read all the information
carefully and then apply for this recruitment.

Assam Rifles Recruitment

भरतीचा विभाग : Assam Rifles Recruitment 2023 ही भरती डायरेक्टोरेट जनरल आसाम रायफल्स (भरती शाखा) विभागांमध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : Assam Rifles Recruitment 2023 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Assam Rifles

पदाचे नाव : या भरतीद्वारे रायफल मॅन/ रायफल वूमन जनरल ड्युटी, ऑफिसर पर्सनल असिस्टंट, वॉरंट ऑफिसर डॉट्समन, रायफलमन लाईनमन फिल्ड, रायफल मॅन रिकवरी व्हेह मेक, रायफल मन प्लंबर, रायफल मॅन एक्स-रे असिस्टंट इत्यादी रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : 044 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Assam Rifles Recruitment 2023
Assam Rifles Recruitment 2023
Assam Rifles Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

व्यावसायिक पात्रता : आसाम रायफलच्या कर्मचाऱ्यांचा केवळ एक आश्रय कुटुंबातील सदस्य जो कारवाईत मारला गेला, किंवा सेवेत असताना मरण पावला, वैद्यकीय कारणास्तव सेवेतून काढून टाकला गेला असेल किंवा शेवे मध्ये असताना बेपत्ता झाला असेल तर त्याच्या सहानुभूतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे.

Assam Rifles Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन (ईमेलद्वारे) किंवा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.

भरतीचा कालावधी : मधील रिक्त पदे ही तात्पुरते आहेत ते वाढू किंवा कमी होऊ शकतात. म्हणून अधिसूचित केलेल्या रिक्त पदांमध्ये फरक आहे. हे लक्षात ठेवा.

महत्त्वाचे : ज्या कुटुंबामधील सदस्य आसाम रायफल च्या कारवाई ठार झालेल्या, सेवेत असताना मरण पावलेल्या, काही वैद्यकीय कारणास्तव सेवेतून डिस्चार्ज झालेल्या, किंवा सेवेत असताना बेपत्ता झालेल्या आसाम रायफल च्या पात्र आश्रित कुटुंबातील सदस्यांकरिता लागू आहे.

Assam Rifles Bharti 2023
Assam Rifles Recruitment 2023
Assam Rifles Recruitment 2023

अशा पद्धतीने अर्ज करा :

  1. उमेदवारांनी आसाम रायफल्स च्या अधिकृत ई-मेल आयडीवर rectordgar@gmail.com वर त्यांचे प्रमाणपत्र, डिप्लोमा/ तांत्रिक/ आयटीआय प्रमाणपत्र, व्यापाराच्या गुणात्मक आवश्यकता नुसार, पेन्शनच्या झेरॉक्स प्रति सह स्वतः प्रमाणित केलेला प्रतिसाद पेमेंट ऑर्डर पुस्तक, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि फोटो आयडी PAN/ VOTER ID/ ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादींची प्रत दिलेल्या ईमेल आयडी वर अपलोड करू शकता.
  2. जर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणार असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकता.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : डायरेक्टोरेट जनरल आसाम रायफल्स (भरती शाखा) लैतकोर, शिलॉंग मेघालय 793010

Assam Rifles Uniform
Assam Rifles Uniform
Assam Rifles Uniform
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा कुटुंबातील एखादा सदस्य आसाम रायफल च्या कारवाई ठार झालेला असेल, सेवेत असताना मरण पावलेला असेल, काही वैद्यकीय कारणास्तव सेवेतून डिस्चार्ज करण्यात आलेला असेल, किंवा सेवेत असताना बेपत्ता झालेला असेल. जेणेकरून त्यांना या भरतीबद्दल माहिती होईल. आणि त्यांना या संधीचा फायदा घेता येईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Central Bank of India Recruitment 2023: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती सुरू! येथे पहा पात्रता आणि अर्ज

धन्यवाद!