Assam Rifles Recruitment 2023

मित्रांनो Assam Rifles Recruitment 2023 द्वारे आसाम रायफल्स मधील रिक्त जागांसाठी गट B आणि गट C पदांमध्ये नाव नोंदणीसाठी उमेदवाराकडून ट्रेड्स/ पदाकरिता अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. ही भरती राज्य/केंद्रशासित प्रदेशा नुसार रिक्त पदे निश्चित करण्याकरिता केली जात आहे. जर तुम्ही 10वी, 12वी किंवा पदवीधर असाल तर तुम्हाला या भरती करिता अर्ज करता येणार आहे. या भरतीद्वारे तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!या भरतीची जाहिरात ही आसाम रायफल्स द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती तसेच वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची व शेवटची तारीख खाली दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा आणि त्यानंतरच अर्ज करा. पूर्ण जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
मित्रांनो जर तुम्हाला या भरती संबंधी येणारी अपडेट हवी असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. जेणेकरून नवीन येणारी नोटिफिकेशन तुम्हाला व्हाट्सअप वर देखील मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
Assam Rifles Notification 2023
भरतीचा विभाग : ही भरती आसाम रायफल्स विभाग अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : Assam Rifles Recruitment 2023 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
श्रेणी : Assam Rifles Recruitment 2023 ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत केली जात आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Assam Rifles Vacancy
एकूण रिक्त पदे : 0161 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : वॉरंट ऑफिसर (वैयक्तिक सहाय्यक), रायफल मॅन (लाईनमन फिल्ड), रायफल मॅन (रिकव्हरी वेहिकल मेकॅनिक), सुभेदार (पूल आणि रस्ते), नायब सुभेदार (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल), वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन), रायफल मॅन (प्लंबर). इत्यादी पदे Assam Rifles Recruitment 2023 या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार 10वी, 12वी वि किंवा पदवीधर उत्तीर्ण आहेत त्यांना Assam Rifles Recruitment 2023 या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
Assam Rifles Salary
Rank | Pay Band | In-Hand Salary |
---|---|---|
Subedar Major | Rs 9300-Rs 34,300 | Rs. 60,000 |
Naib Subedar | Rs 9300-Rs 34,300 | Rs. 40,000 |
Havildar | Rs. 5,200- Rs 20,210 | Rs. 35,000 |
Lance Naik | Rs. 5,200-Rs. 20,210 | Rs. 25,000 |
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्जासाठी इथे क्लिक करा.
Assam Rifles Apply Online

अर्ज करण्याची पद्धती : उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज स्वीकारले जात आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज शुल्क : रुपये – 100/- एवढे अर्ज शुल्क आहे.
Assam Rifles Physical Test Details
Assam Rifles Recruitment 2023 या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यांमधून होणार आहे.
- शारीरिक चाचणी.
- कौशल्य चाचणी
- लेखी चाचणी.
शारीरिक चाचणी :
- पुरुष उमेदवारांना पात्र होण्याकरिता 24 मिनिटांमध्ये 05 किलोमीटर धावणे.
- महिला उमेदवारांना पात्र होण्याकरिता 08:30 मिनिटांमध्ये 1.6 किलोमीटर धावणे.
- लदाख प्रदेश पुरुष उमेदवारांना पात्र होण्यासाठी 07:00 मिनिटांमध्ये 1.6 किलोमीटर धावणे.
- महिला उमेदवारांना पात्र होण्यासाठी 05:00 मिनिटांमध्ये 800 मीटर धावणे.
कौशल्य चाचणी :
तांत्रिक आणि व्यापारी कर्मचाऱ्यांकरिता व्यापार (कौशल्य) चाचणी पीईटी/ पीएसटी पूर्ण झाल्यानंतर सुरू ठेवण्यात येणार आहे. कौशल्य चाचणीसाठी कोणतेही गुण दिले जाणार नाहीत. तसेच कौशल्य चाचणी मध्ये उत्तीर्ण घोषित केलेल्या उमेदवारांना फक्त लेखी परीक्षेत बसण्याची परवानगी असेल.
लेखी चाचणी :
उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका 100 गुण असणार आहेत ज्यापैकी उमेदवारांना किमान उत्तीर्ण गुण 35 टक्के आणि जे उमेदवार SC/ST/OBC मधून आहेत त्यांना 33% गुण मिळवणे आवश्यक आहे. आणि जे उमेदवार पीईटी/पीएसटी/दस्तऐवजी करण/कौशल्य चाचणी तसेच लेखी परीक्षेत यशस्वी ठरतील त्यांना पुढील टप्प्यासाठी त्यांची शॉर्टलिस्टिंग केली जाणार आहे.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील नोकरी मिळवण्यासाठी थोडी मदत होईल. तसेच सरकारी आणि खाजगी भरती संबंधी अशाच अपडेट बघण्यासाठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.
हे वाचा :
धन्यवाद!