ESIC Recruitment 2023 : तब्बल 17,710 पदांची मोठी भरती! ESIC 2023 अधिसूचना जाहीर | आजच अर्ज करा

ESIC Recruitment 2023

ESIC Recruitment 2023
ESIC Recruitment 2023

मित्रांनो ESIC Recruitment 2023 ची अधिसूचना जाहीर झाली आहे. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ने विविध संवर्गातील तब्बल 17710 पदांसाठी ESIC Bharti 2023 जाहीर केली आहे. ESIC ने या भरतीची अधिकृत अधिसूचना ही दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर केली होती. त्यामुळे जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीद्वारे बहु-कार्यकारी कर्मचारी, निम्म विभाग लिपिक, उच्च विभाग लिपिक भरतीचा प्रकार/उच्च विभाग लिपिक कॅशियर, मुख्य लिपिक/सहाय्यक आणि सामाजिक सुरक्षा अधिकारी/व्यवस्थापक श्रेणी II/ आणि अधीक्षक इत्यादी संवर्गांमधील तब्बल 17710 रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती जाहीर केली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही या भरती करिता उत्सुक असाल तर पुढे भरतीची जाहिरात व सविस्तर माहिती दिली आहे. ज्यामध्ये पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची तारीख, भरतीची नोटिफिकेशन पीडीएफ अशी सर्व महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे ही माहिती तुम्ही व्यवस्थितपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

जर तुम्हाला ESIC Recruitment 2023 या भरती संबंधी येणारी प्रत्येक अपडेट हवी असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून येणारी नवीन नोटिफिकेशन तुम्हाला व्हाट्सअप वरती मिळेल. व्हाट्सअप ग्रुप ची लिंक देखील खाली दिली आहे.

ESIC Recruitment 2023 Notification

भरतीचा प्रकार : नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

कार्यालय : कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC).

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीचे नाव : ESIC Recruitment 2023

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

पदाचे नाव :

 • कार्यकारी कर्मचारी (MTS)
 • निम्म विभाग लिपिक (LDC)
 • उच्च विभाग लिपिक/ उच्च विभाग लिपिक कॅशियर (UDC)
 • मुख्य लिपिक/ सहाय्यक
 • सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक श्रेणी II/ अधीक्षक

एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 17,710 एवढी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावएकूण पदे
बहु-कार्यकारी कर्मचारी3341
निम्म विभाग लिपिक1923
उच्च विभाग लिपिक/ कॅशियर6435
मुख्य लिपिक/ सहाय्यक3415
सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक श्रेणी II/ अधीक्षक2596
एकूण17,710

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (e-mail) व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता : e1hq@esic.nic.in

निवड प्रक्रिया : उमेदवारांची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत/ कौशल्य चाचणी द्वारे निवड करण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Important Dates

ESIC Recruitment 2023
ESIC Recruitment 2023

भरतीची अधिसूचना : 19 ऑक्टोबर 2023.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज माघावण्यास सुरवात झाली आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : निशांत कुमार, उपसंचालक, DPC सेल, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पंचदीप भवन, CIG रोड, नवी दिल्ली – 110 002

अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यापासून 30 दिवसांच्या आत मध्ये अर्ज सादर करायचे आहेत.

परीक्षेची तारीख : परीक्षेची तारीख देखील जाहीर करण्यात येणार आहे.

 • या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

ESIC Recruitment 2023 Eligibility

शैक्षणिक पात्रता :

 • उच्च विभाग लिपिक/ उच्च विभाग लिपिक कॅशियर : या पदाकरिता उमेदवार हा सरकारी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा सम कक्ष असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना कॉम्प्युटर एप्लीकेशनचे कामाचे ज्ञान देखील असले पाहिजे यामध्ये ऑफिस सूट आणि डेटाबेत चा वापर देखील समाविष्ट आहे.
 • सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक श्रेणी II/ अधीक्षक : या पदाकरिता उमेदवार हा सरकारी मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवीधर किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना कॉम्प्युटर एप्लीकेशनचे कामाचे ज्ञान देखील असले पाहिजे यामध्ये ऑफिस सूट आणि डेटाबेत चा वापर देखील समाविष्ट आहे.
 • बहु कार्यकारी कर्मचारी : या पदाकरिता उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून आणि मंडळातून मॅट्रिक किंवा समतुल्य उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : वयोमर्यादा ही वेगवेगळ्या पदाकरिता वेगवेगळी आहे ते तुम्ही खाली पाहू शकता.

 • उच्च विभाग लिपिक/ उच्च विभाग लिपिक कॅशियर : या पदाकरिता उमेदवाराची वय हे 18 वर्षे ते 27 वर्ष असणे आवश्यक आहे.
 • सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक श्रेणी II/ अधीक्षक : या पदाकरिता उमेदवाराची वय हे 21 वर्षे ते 30 वर्ष असणे आवश्यक आहे.
 • बहु कार्यकारी कर्मचारी : या पदाकरिता उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते पंचवीस वर्षे असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क :

 • अ. जा./ अ. ज./ दिव्यांग/ महिला/ माजी सैनिक यांसाठी रुपये – 250/-
 • बाकी सर्व प्रवर्गांसाठी रुपये – 500/-

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खासगी भरतीच्या अशाच नवीन अपडेट साठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.

हेही वाचा – IB Recruitment 2023 : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी | गुप्तचर विभागामध्ये नोकरीची संधी! तब्बल 677 रिक्त पदांची भरती सुरू

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List