IB Recruitment 2023 : उद्या शेवटची तारीख | आजच अर्ज करा | 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना गुप्तचर विभागामध्ये नोकरीची संधी!

IB Recruitment 2023 Details

मित्रांनो जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर IB Recruitment 2023 या नवीन भरतीला सुरुवात झाली आहे. आणि 10 वी उत्तीर्ण उमेदवार या भरती करिता अर्ज करू शकणार आहेत. इंटेलिजन्स ब्युरो – गुप्तचर विभाग (गृहमंत्रालय), भारत सरकार मध्ये सुरक्षा सहाय्यक मोटर ट्रान्सपोर्ट (एस ए एम टी) आणि मम-टास्किंग (एमटीएस/जनरल) या पदांकरिता थेट जे भारतीय नागरिक आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही IB Recruitment 2023 या भरती करिता उत्सुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करा.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

गुप्तचर विभागामध्ये रिक्त पदे भरण्यासाठी इंटेलिजन्स ब्युरो गृहमंत्रालय भारत सरकार द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात तसेच अर्ज दिला आहे. खाली या भरती मधील रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्या अगोदर संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुम्हाला भरतीचे येणारे सर्व अपडेट व्हाट्सअप वरती हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Friends if you have passed 10th then the new recruitment of IB Recruitment 2023 has started. And 10th passed candidates will be able to apply for this recruitment. Intelligence Bureau – Intelligence Department (Ministry of Home Affairs), Government of India has started inviting applications directly from Indian Citizens for the posts of Security Assistant Motor Transport (SAMT) and Mum-Tasking (MTS/General). So if you are interested in IB Recruitment 2023 then apply as soon as possible.

Intelligence Bureau Ministry of Home Affairs Government of India has published this recruitment advertisement to fill the vacancies in Intelligence Department. Further the PDF advertisement of this recruitment along with the application form is given. Below are all the information about the vacancies, educational qualification, age limit, application date, application last date in this recruitment. So read the complete information carefully before applying and only then apply. And don’t forgot to join aur social media groups for latest updates.

IB Recruitment 2023 Notification

भरतीचा विभाग : ही भरती गुप्तचर विभाग – इंटेलिजन्स ब्युरो, गृहमंत्रालय, भारत सरकार मध्ये होणार आहे.

 • या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत केली जात आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई, नागपूर येथे नोकरी मिळणार आहे.

Educational Qualification

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय वर्ष 18 ते 27 असेल ते उमेदवार या भरती करिता अर्ज करू शकणार आहेत.

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

व्यावसायिक पात्रता :

 1. उमेदवाराकडे मॅट्रिक्युलेशन म्हणजेच दहावी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून समतुल्य आणि ज्या राज्यांमधून अर्ज केला आहे त्या राज्याच्या अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 2. फक्त SAMT साठी.
 3. उमेदवाराकडे मोटार कार साठी वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स (LMV) असणे आवश्यक आहे.
 4. अर्ज करणारा उमेदवार मोटार यंत्रणेची ज्ञान म्हणजेच वाहनातील किरकोळ दोष दूर करण्यासाठी सक्षम असावा.
 5. वैद्य ड्रायव्हिंग फॉन्स प्राप्त केल्यानंतर किमान एक वर्ष मोटर कार चालवण्याचा अनुभव उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

पगार :

 1. सुरक्षा सहाय्यक/मोटर वाहतूक : रुपये – 21,700/- ते 69,100/-
 2. मल्टी टास्किंग कर्मचारी : रुपये – 18,000/- ते 56,900/-

IB Recruitment

IB Recruitment 2023
IB Recruitment 2023

पदाचे नाव : या भरतीद्वारे सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचारी (शिपाई) ही पदे भरली जाणार आहेत.

एकूण पदे : 0677 इतकी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

IB Recruitment 2023 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : या भरती करिता उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

IB Recruitment 2023 Official Website

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

MHA IB Recruitment

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

महत्वाचे :

 • MTS/जनरल पदासाठी अर्ज करणाऱ्या PWD उमेदवारांना परीक्षा शुल्क मधून रुपये – 50/- इतकी सूट देण्यात आली आहे.
 • SAMT चे एक पद कार्यरत पद असल्याने कोणत्याही श्रेणीसाठी राखीव नाहीये.
 • SAMT च्या पदासाठी एकत्रित आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.
 • परीक्षेसाठी जी पाच शहरे निवडण्यात येणार आहेत त्यापैकी कोणत्या एका शहरांमध्ये उमेदवारांना सामावून घेतले जाऊ शकते.
 • निवडलेल्या SIBI चार रिक्त पदांवर उमेदवारांचा विचार केला जाईल.

हेही वाचा :

IB Recruitment 2023: इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 995 पदांची भरती सुरू! पगार – 1,42,000 | आज अर्जाची शेवटची तारीख

मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रांसोबत लगेच शेअर करा जे 10 वी उत्तीर्ण आहेत. जेणेकरून त्यांना देखील नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी नोकरी संबंधित अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा. 

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List