Police Bharti 2023 : मुंबई पोलीस मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरू! येथे पहा पूर्ण माहिती व लगेच अर्ज करा

Police Bharti 2023

मित्रांनो Police Bharti 2023 ला सुरुवात झाली आहे. यामध्ये पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदे भरावयाची आहेत. त्यामुळे आता तुम्हाला सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीची जाहिरात ही पोलीस सहआयुक्त (प्रशासन), पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही या भरती करता उत्सुक असाल तर पुढे या भरती बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यामध्ये आपण या भरती मधील एकूण पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, व इतर सर्व महत्त्वाच्या बाबी बघणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे वाचा व त्यानंतरच अर्ज करा. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर सादर करावेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला या भरती संबंधी येणारे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून नवीन येणारे नोटिफिकेशन किंवा अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील पुढे दिली आहे.

Friends Police Bharti 2023 has started. In this, the vacancies on the establishment of Commissioner of Police, Brihanmumbai are to be filled. So now you have a good and great chance to get a job in government department. This recruitment advertisement has been published by Joint Commissioner of Police (Administration), Commissioner of Police, Brihanmumbai.

If you are interested in this recruitment then detailed information about this recruitment is given below. In it we will see the total posts, educational qualification, age limit, last date of application, and all other important aspects in this recruitment. So read the complete information properly and apply only after that. Interested candidates should submit their fully filled application form along with required documents as soon as possible. And don’t forgot to join aur social media groups for latest job updates.

Maharashtra Police Bharti 2023

भरतीचा विभाग: ही भरती पोलीस सहआयुक्त (प्रशासन), पोलीस आयुक्त, मुंबई यामध्ये होणार आहे.

या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाले आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई येथे नोकरी मिळणार आहे.

भरतीचा कालावधी : Police Recruitment 2023 या भरती मधील रिक्त पदे ही पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापने 11 महिने कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

Maharashtra Police Bharti 2023

पदाचे नाव : Police Bharti 2023 या भरतीद्वारे विधी अधिकारी हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : 30 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.

पगार : उमेदवाराला रुपये 20,000 + 3000 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.

Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता : Police Bharti 2023 साठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

व्यावसायिक पात्रता :

  1. अर्ज करणारा उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
  2. विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 5 वर्षाचा अनुभव उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
  3. तसेच उमेदवारास मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक 31 नोव्हेंबर 2023 रोजी साठ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्जासाठी इथे क्लिक करा.

अशाच अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Application Format
Police Bharti
Police Bharti

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची तारीख : ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2023 अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे.

महत्वाचे :

अटी व शर्ती : Police Recruitment 2023 या भरती करिता उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा व मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीची तारीख उमेदवारांना नंतर कळविण्यात येणार आहे. आणि उमेदवारांच्या नेमणूक या कंत्राटी पद्धतीने प्रथमतः 11 महिन्यांकरिता करण्यात येणार आहेत. आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी म्हणजेच जास्तीत जास्त 3 वेळा 11 महिन्यांसाठी वाढवता येईल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, मुंबई, डी एन रोड, क्रॉफर्ड मार्केट समोर, मुंबई – 400 001

अधिकच्या माहितीसाठी तुम्ही दिलेली अधिकृत जाहिरात पाहू शकता.

मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला सरकारी व खाजगी भरतीचे येणारे नवीन अपडेट व्हाट्सअप वर हवे असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा आणि अशाच माहिती करिता https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

PWD Recruitment 2023 | सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मोठी भरती सुरू! पात्रता – 10 वी, 12 वी व पदवीधर उत्तीर्ण | येथे पहा पूर्ण माहिती

धन्यवाद!