Bombay High Court Recruitment 2023 : आता फक्त 4 थी पास उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरीची संधी! लगेच अर्ज करा

Bombay High Court Recruitment 2023

Bombay High Court Recruitment
Bombay High Court Recruitment

मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court Recruitment 2023) विविध पदांकरिता नवीन भरती सुरू झाली आहे. जर तुम्ही फक्त 4 थी पास असाल तरीदेखील तुम्हाला या भरती करिता अर्ज करता येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये आस्थापनेवरील विविध पदांकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी तसेच अर्ज करण्यासाठी निश्चित केले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्यामुळे महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जर तुम्ही Bombay High Court Recruitment 2023 या भरती करिता उत्सुक असाल तर भरतीची पूर्ण जाहिरात व अर्ज खाली दिले आहे. ते तुम्ही एकदा व्यवस्थित वाचा. या भरतीची जाहिरात कुलसचिव (प्रशासन) व मुंबई उच्च न्यायालय यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुढे आपण या भरती मधील रिक्त पदे, पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत. त्यामुळे पूर्ण जाहिरात तुम्ही व्यवस्थित वाचा व त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्हाला सरकारी व खाजगी भरतीचे असेच अपडेट व्हाट्सअप वर हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून नवीन येणारे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Bombay High Court Recruitment 2023 Details

भरतीचा विभाग : ही भरती मुंबई उच्च न्यायालय मध्ये होणार आहे.

Bombay High Court Recruitment 2023 या भरतीद्वारे तुम्हाला सरकारी विभागामध्ये परमनंट नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रेणी : महाराष्ट्र राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नागपूर येथे नोकरी मिळणार आहेत.

Bombay High Court Vacancy 2023

पदाचे नाव : Bombay High Court Recruitment 2023 या भरतीमध्ये सहाय्यक ग्रंथपाल, स्वयंपाकी, आणि माळी तसेच इतर पदे भरणे देणार आहेत.

एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 09 एवढी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पगार : Bombay High Court Recruitment 2023 मध्ये नियुक्त उमेदवाराला रुपये 16,600 ते 52,400 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.

Educational Qualification

Bombay High Court Recruitment

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणार , उमेदवार हा 4 थी, 10 वी व 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (पदांनुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळे आहे. त्यासाठी तुम्ही दिलेली मूळ जाहिरात पहा)

वयोमर्यादा :

  1. सहाय्यक ग्रंथपाल : या पदाकरिता खुल्या प्रवर्गांमधील उमेदवाराचे वय हे 25 ते 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गांमधील उमेदवाराचे वय हे 25 ते 43 वर्ष असणे आवश्यक आहे.
  2. कुक आणि माळी : या पदाकरिता खुल्या प्रवर्गांमधील उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गांमधील उमेदवाराची वय आहे 18 ते 43 वर्ष असणे आवश्यक आहे.

व्यावसायिक पात्रता :

  1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे विद्यापीठाची पदवी आणि सरकारद्वारे मान्यताप्राप्त असलेले कोणत्याही संस्थेकडून ग्रंथालय तसेच माहिती विज्ञानातील प्रमाणपत्र किंवा ग्रंथालय लिपिक म्हणून काम करण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असला पाहिजे.
  2. कोणत्याही सरकारमध्ये समक्ष किंवा उच्च पदावर. विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा किंवा सार्वजनिक ग्रंथालय.
  3. उमेदवाराकडे M.S व्यतिरिक्त विंडोज आणि वर्ड प्रोसेसरच्या कार्यात प्राविण्य असल्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असायला पाहिजे. तसेच कार्यालय M.S वर्ड, वर्ड स्टार 7 आणि OPEN OFFICE Org.
  4. MS-CIT महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान(GAD) विभागाने जारी केलेल्या 04/02/2013 , 08/01/2018 आणि 16/07/2018 च्या शासन निर्णय यांमध्ये निर्दिष्ट केलेले संगणक ज्ञान संबंधित प्रमाणपत्र/पात्रता असणे आवश्यक आहे.
  • व्यावसायिक पात्रता देखील पदानुसार वेगवेगळे आहे. त्यासाठी तुम्ही दिलेली मूळ जाहिरात बघा

सहाय्यक ग्रंथपाल ची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

स्वयंपाकी ची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्जसाठी येथे क्लिक करा.

माळी ची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी इथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Bombay High Court Application

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  1. सहाय्यक ग्रंथपाल : रुपये – 200/-
  2. कुक आणि माळी : रुपये – 100/-

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया : उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठी सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतींनी समर्थित संपूर्ण तपशील तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्याच्याशी संलग्न करून अर्ज करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिविल लाईन्स, नागपूर – 400 001

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

निवड प्रक्रिया : निवडलेल्या व उमेदवारांची 100 गुणांची स्क्रीनिंग टेस्ट घेण्यात येणार आहे.

Bombay High Court Recruitment

हेही वाचा :

BSF Recruitment 2023 : सीमा सुरक्षा बल (BSF) मध्ये नवीन भरती सुरू! इथे पहा पात्रता आणि लगेच अर्ज करा

मित्रांनो ही माहिती त्यांना नक्की शेअर करा जे फक्त 4 थी पास आहेत. जेणेकरून त्यांना देखील नोकरीची संधी मिळेल. आणि अशाच सरकारी आणि खाजगी भरतीचे अपडेट रोज पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला अवश्य भेट देत जा.

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List