BSF Recruitment 2023 : सीमा सुरक्षा बल (BSF) मध्ये नवीन भरती सुरू! इथे पहा पात्रता आणि लगेच अर्ज करा

BSF Recruitment 2023

मित्रांनो आता तुम्हाला केंद्र सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण BSF Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये सीमा सुरक्षा बल (BSF) मध्ये गट ब आणि गट क (अराजपत्रित, अ-मंत्रालयीय) संघर्षित पदे भरण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे ग्रुप A आणि ग्रुप B पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

BSF Recruitment 2023 या भरतीची जाहिराती सीमा सुरक्षा बल (BSF) व डायरेक्टोरेट जनरल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्याच्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Friends, now you have a golden opportunity to get a job in Central Govt Government Department because BSF Recruitment 2023 is a new recruitment started. This recruitment proposes to fill Group B and Group C (Non-Gazetted, Non-Ministerial) non-combat posts in Border Security Force (BSF). Therefore, application has been started from the eligible candidates for Group A and Group B posts. So now there is a good opportunity to get a job in the government department.

BSF Recruitment 2023 has been published by Border Security Force (BSF) and Directorate General, Border Security Force. If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. All information about all vacancies in its recruitment, application date, educational qualification, age criteria, application last date etc. is also given. So read all the information carefully and then apply for this recruitment. and don’t forgot to join aur social media groups for latest job updates on your phone.

Border Security Force (BSF)

भरतीचा विभाग : ही भरती सीमा सुरक्षा बल (BSF) व डायरेक्टोरेट जनरल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या विभागांमध्ये ही भरती होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

BSF Bharti 2023

श्रेणी : BSF Recruitment 2023 ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

BSF Vacancy 2023

पदाचे नाव : या भरतीद्वारे सब इन्स्पेक्टर-वर्क्स, सब इन्स्पेक्टर/कनिष्ठ अभियंता-इलेक्ट्रिकल, हेड कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर), हेड कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक), हेड कॉन्स्टेबल (वायरमन/लाईनमन), हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रिकल), कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर), कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक). इत्यादी रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : 0166 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for BSF Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

व्यावसायिक पात्रता :

पदाचे नावव्यावसायिक पात्रता
1. उपनिरीक्षक/कनिष्ठ अभियंता-इलेक्ट्रिकल.या पदासाठी उमेदवाराने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. हेड कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर).या पदाकरिता जनरेटर ऑपरेटर ट्रेडमध्ये आयटीआय + दोन वर्ष कालावधी.
3. हेड कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक).या पदासाठी जनरेटर मेकॅनिक ट्रेड मध्ये आयटीआय तसेच दोन वर्षाचा कालावधी.
4. हेड कॉन्स्टेबल (वायरमन/लाईनमन).आयटीआय + वायरमन ट्रेड मध्ये दोन वर्षाचा कालावधी.
5. हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रिकल).आयटीआय + इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये दोन वर्षाचा कालावधी.
6. कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर).या पदाकरिता उमेदवाराचा जनरेटर ऑपरेटर ट्रेड मध्ये डिप्लोमा झालेला असणे आवश्यक आहे.
7. कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक).या पदाकरिता उमेदवाराचा जनरेटर मेकॅनिक ट्रेड मध्ये डिप्लोमा झालेला असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय वर्ष 52 पर्यंत आहे त्यांना देखील या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

BSF Recruitment 2023 Online Apply Date

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 28 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ही जाहिरात रोजगार वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाल्यापासून 60 व्या दिवसापर्यंत अर्ज करता येणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महानिरीक्षक (कर्मचारी), महासंचालनालय, बीएसएफ, ब्लॉक क्रमांक 4, सी जिओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110 003

  • सीमा सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांच्या सहाय्यक उपनिरीक्षक या पदावर तीन वर्षाचा डिप्लोमा असलेले हेड कॉन्स्टेबल या पदावर हेड कॉन्स्टेबलच्या रँक मध्ये दहा वर्षाचा नियमित सेवेसह केंद्र किंवा सरकार द्वारे मान्यता प्राप्त इन्स्टिट्यूट मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी असेल.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा. 

हेही वाचा :

PWD Recruitment 2023 | सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मोठी भरती सुरू! पात्रता – 10 वी, 12 वी व पदवीधर उत्तीर्ण | येथे पहा पूर्ण माहिती

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List