Disadvantages of Mobile Phones : मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये उद्भवत आहेत हे आजार! लवकर सोडवा लहान मुलांचे व्यसन

Disadvantages of Mobile Phones

Disadvantages of Mobile Phones
Disadvantages of Mobile Phones

जर तुमच्या घरामध्ये देखील लहान मुले असतील आणि त्यांना मोबाईलचे व्यसन लागले असेल तर तुम्हाला Disadvantages of Mobile Phones याबद्दल जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून मोबाईलच्या अति वापरामुळे लहान मुलांमध्ये जे आजार उद्भवत आहेत ते उद्भवणार नाहीत. आणि तुम्ही वेळेवर सतर्क व्हाल. आजच्या डिजिटल युगामध्ये वेगवेगळे स्मार्टफोन बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आणि ते आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलेले आहेत. आणि ह्या वेगवेगळ्या स्मार्टफोन चा उपयोग फक्त तरुणच किंवा प्रौढच नव्हे तर सर्व वयोगटातील मुले मनोरंजनासाठी शिक्षणासाठी आणि इतर कामासाठी त्याचा उपयोग करतात.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

ऑनलाइन एज्युकेशन, मनोरंजन तर काही वेळा त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी आपण लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतो. पण हळूहळू त्यांना त्याची सवय लागते परंतु त्याचा अतिवापर त्यांच्या लहान होण्यासाठी किती फायद्याचा व तोट्याचा आहे हे आपण जास्त बघत नाही. त्याच्या जास्त वापरामुळे लवकर चष्मा लागणे, डोळे लाल होणे, डोळ्यांमधून सतत पाणी येणे, चिडचिड वाढणे अशा प्रकारचे आजार उद्भवतात. जर तुमच्या देखील घरामध्ये लहान मुले असतील तर खाली दिलेली Disadvantages of Mobile Phones ही माहिती एकदा काळजीपूर्वक वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तर आता आपण स्मार्टफोन, टॅब्लेट यांच्या अतिवापरामुळे होणाऱ्या विविध आजारांचे (Disadvantages of Mobile Phones) चे अन्वेषण करू तसेच त्यांच्यापासून होणारे धोके कसे कमी करता येतील यावर सविस्तर चर्चा करू.

Advantages and Disadvantages of Mobile Phones

डिजिटल आय स्ट्रेन : मोबाईलच्या अतिवापरामुळे सर्वात सामान्य आरोग्य समस्यांपैकी एक म्हणजे डिजिटल आय स्ट्रेन म्हणजेच डोळ्यावर येणारा ताण. भाषेमध्ये कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असे म्हणतात. आणि ही समस्या जास्त वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर बघितल्यामुळे होते. याचा मुख्य कारण म्हणजे लहान मुले जेव्हा त्यांच्या स्मार्टफोनवर गेम खेळण्यात, किंवा व्हिडिओ बघण्यामध्ये तसेच सोशल मीडियावर तासंतास स्क्रीन कडे पाहत राहणे हे आहे. यामुळे डोळ्याला थकवा येणे, डोळे कोरडे पडणे, किंवा अंधुक दिसणे आणि डोकेदुखी यांसारखी लक्षण दिसून येतात.

त्यामुळे लहान मुलांकडे मोबाईल देऊ नका. डिजिटल आय स्ट्रेन ची समस्या टाळण्यासाठी 20 मिनिटांनी त्यांच्याकडून एकदा मोबाईल घ्या. अशाप्रकारे स्क्रीन टाईम मधून नियमित ब्रेक घ्या.

झोपेचा त्रास : विशेषत: झोपण्यापूर्वी लहान मुलांकडे मोबाईल देऊ नका. कारण त्यामुळे त्यांच्या झोपेच्या वेळेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. मोबाईलच्या स्क्रीन द्वारे जो निळा प्रकाश उत्सर्जित होतो तो झोपेचे नियमन करणारा हार्मोन मेलाटोनिनच्या निर्मितीमध्ये अडचण निर्माण करतो. त्यामुळे त्यांना व्यवस्थित झोप लागत नाही. आणि जर हे दररोज होत असेल तर यामुळे विविध आजार उद्भवू शकतात जसं की संज्ञानात्मक कार्य कमी होणे, मुलांच्या वाढीमध्ये बिघाड, आणि लठ्ठपणाचा देखील धोका वाढू शकतो.

त्यामुळे लहान मुलांची जी झोपण्याची वेळ आहे त्याच्या अगोदर त्यांच्याकडे कोणतेही स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण देऊ नका.

बैठी जीवनशैली व लठ्ठपणा : जर मुले तासंतास स्मार्टफोनचा वापर करत असतील त्यामुळे त्यांना बैठी जीवनशैलीची सवय लागते. त्यामुळे हळूहळू लठ्ठपणाचा देखील धोका वाढतो. मोबाईलच्या जास्त वापरामुळे मुलांमध्ये जे शारीरिक हालचाल होते तसेच मैदानावर जे खेळ खेळले जातात ते बंद होतात. आपण पाहतो की विविध प्रकारच्या एड्स येतात ज्यामध्ये स्नॅक्स तसेच साखर युक्त पेय वारंवार समोर येतात व मुले त्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे समस्या आणखी वाढतात.

Disadvantages of Mobile Phones Images

टेक्स्ट नेक पूअर पोस्चर : मोबाईलच्या अतिवापरामुळे खूप वेळा खराब स्थिती निर्माण होते. आणि हीच ती शक्यता लहान मुलांमध्ये तसेच तरुण मुलांमध्ये आढळते. आणि या स्थितीला टेक्स्ट नेक असे म्हटले जाते. ही समस्या तेव्हाच उद्भवते जेव्हा एखादी व्यक्ती सतत त्यांच्या स्मार्टफोन कडे मानवाकून बघते. त्यामुळे मणक्यावर जास्त ताण पडतो. आणि कालांतराने हळूहळू तीव्र मान दुखी तसेच पाठ दुखी आणि बसण्यासाठी समस्या येऊ लागतात.

Disadvantages of Mobile Phones
Disadvantages of Mobile Phones

ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही मोबाईल स्टॅन्ड चा उपयोग करू शकता. जेणेकरून मोबाईल कडे मान वाकून बघावे लागणार नाही. असे केल्यामुळे मानेवरील व मणक्यावरील होणारा ताण कमी केला जाऊ शकतो.

Used Mobile Phones

मुलांमध्ये सामाजिक आणि भावनिक समस्या : लहान मुले जर मोबाईलचा सतत वापर करत असतील तर त्यांच्यामध्ये सामाजिक आणि भावनिक विकासावर परिणाम होऊ शकतो. कारण ते त्यांच्या फोनवर जास्त वेळ घालवत असतील तर त्यांच्यामध्ये एकाकीपणा नैराश्य आणि चिंता या प्रकारच्या भावना वाढू शकतात. ते हळूहळू सामाजिक रित्या वेगळे होऊ शकतात. समोरासमोर संवाद साधण्याची त्यांची सवय मोडू शकते.

याच्या व्यतिरिक्त इंटरनेटवरील जी अयोग्य सामग्री, सायबर गुंडगिरी हे सतत बघितल्याने देखील त्यांना भावनिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी त्यांच्याशी जास्त परस्पर संवाद साधला पाहिजे. तसेच ते सोशल मीडिया वरती काय करत आहे याची देखील दखल घेतली पाहिजे. तसेच आजच्या डिजिटल युगामध्ये सुरक्षितपणे कसे करता येईल याचे मार्गदर्शन केले पाहिजे.

Disadvantages of Mobile Phones (NOMOFOBIA)

NOMOFOBIA : नोमो फोबिया हा असणार आहे ज्यामध्ये मोबाईल फोन शिवाय मन लागत नाही किंवा मोबाईल नसल्याची भीती वाटते. एक मानसिक स्थिती आहे जी त्यांच्या स्मार्टफोनवर जास्त अवलंबून असलेला अनेक मुलांना प्रभावित करते. जर स्मार्टफोनची जास्त सवय झाली असेल आणि अचानक मोबाईल त्यांच्यापासून दूर केला तर त्यांच्यामध्ये चिंता, पेनिक अटॅक आणि नैराश्य येऊ शकते. आणि जर ही समस्या जास्त वाढली तरी खूप त्रास देऊ शकते.

Disadvantages of Mobile Phones
Disadvantages of Mobile Phones

मोनोफोबिया पासून बचाव करण्यासाठी मुलांना डिजिटल डिटॉक्स चे महत्व आणि समोरासमोर परस्पर संवाद साधणे गरजेचे आहे. तसेच त्यांना इतर कामामध्ये व्यस्त ठेवणे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश नसेल. त्यामुळे मुले थोडे मोबाईल पासून लांब होऊ शकतात. त्यामुळे वेळ राहताच्या सर्व गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्यांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांना स्मार्टफोन पासून कसे लांब ठेवता येईल व Disadvantages of Mobile Phones काय काय आहेत याच्याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा :

Mohammed Shami : 5 विकटों के साथ मोहम्मद शमी ने तोड़े बड़े-बड़े रिकॉर्ड्स! शोएब अख्तर का ट्वीट इंडियन फैंस को कर रहा है खुश

तर आता आपण Disadvantages of Mobile Phones ची माहिती बघितली. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत लगेच शेअर करा. जेणेकरून ते देखील सतर्क होतील. रोज अशीच महत्त्वाची माहिती बघण्यासाठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List