Bank of Baroda Bharti 2024 Notification
मित्रांनो बँक ऑफ बडोदा ने रिक्त पदे भरण्यासाठी Bank of Baroda Bharti 2024 ह्या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित केली आहे. बँक क्षेत्रामध्ये नोकरी करण्याचे खूप जणांचे स्वप्न असते. या भरतीद्वारे 627 पदे भरण्यात येणार आहेत. ज्यामध्ये 459 नियमित पदे (व्यवस्थापक आणि इतर पदे) कॉर्पोरेट आणि संस्थात्मक पत आणि वित्त विभागात नियमित आधारावर व्यावसायिकांची पदे आणि 168 कंत्राटी पदे (व्यवस्थापक आणि इतर पदे) भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!त्यामुळे जर तुम्ही Bank of Baroda Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असला तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
BOB Recruitment 2024
भरतीचा विभाग :
ही भरती बँक ऑफ बडोदा अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना बँक विभागात चांगल्या पगाराची आणि परमनंट नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
Bank of Baroda Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
Regular Posts (मॅनेजर आणि इतर पदे) | 459 पदे. |
Contract Posts (मॅनेजर आणि इतर पदे) | 168 पदे. |
एकूण | 627 पदे. |
Bank of Baroda Salary
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 64,820/- ते 1,20,940/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे. (वेतन ही पदांनुसार वेगवेगळे मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
Educational Qualification for
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी उमेदवाराकडे CA/ CMA/ CS/ CFA/ कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA तसेच त्याच्याकडे अनुभव असणे देखील आवश्यक आहे.
Bank of Baroda Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्जाची करण्याची सुरवात : 12 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज शुल्क : भरतीसाठी अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.
- General/ OBC/ EWS: 600/- रुपये.
- SC/ ST/ PWD/ महिला: 100/- रुपये.
Bank of Baroda Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
How to Apply for Bank of Baroda Bharti 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Bank of Baroda Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही ज्या पोस्ट साठी अर्ज करायचा आहे त्यासाठी अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
Bank of Baroda Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात (Regular Post) अधिकृत पीडीएफ जाहिरात (Contract Post) | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज (Regular Post) ऑनलाइन अर्ज (Contract Post) | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Bank of Baroda Recruitment 2024 Selection Process
निवड प्रक्रिया : या भरती मध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षा द्वारे होणार आहे. परीक्षेची तारीख पुढे दिली आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 150 पदांची भरती! येथून करा अर्ज
धन्यवाद!
Bank of Baroda Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
बँक ऑफ बडोदा भरती 2024 ही भरती किती पदांसाठी होत आहे?
ही भरती एकूण 627 पदे भरण्यासाठी होत आहे.
Bank of Baroda Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Bank of Baroda Bharti 2024 द्वारे सॅलरी किती मिळते?
या भरती मधील उमेदवारांना 64,820/- ते 1,20,940/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
बँक ऑफ बडोदा भरती 2024 करिता अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.