Forest Guard Bharti 2024: वन विभाग मध्ये नोकरीची संधी! येथून करा अर्ज

Forest Guard Bharti 2024 Notification

Maharashtra forest guard

मित्रांनो वनविभाग अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी Forest Guard Bharti 2024 ह्या नवीन भरतीची जाहिरात महाराष्ट्र वनविभाग च्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. कारण खूप लोकांना वनविभाग मध्ये नोकरी करण्याची इच्छा असते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही Forest Guard Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

Forest Guard Bharti 2024

विभाग : ही भरती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वनविभाग) आणि कार्यकारी संचालक पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना वन खात्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : Forest Guard Bharti 2024 ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नागपूर, महाराष्ट्र (Jobs in Nagpur) येथे नोकरी मिळणार आहे.

Forest Guard Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध जागा भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
विशेष कार्य अधिकारी (वन्यजीव)1 पद.
सहाय्य निसर्ग पर्यटन व्यवस्थापक2 पदे.
EDC Community Coordinator2 पदे.
Water Project Manager1 पद.
Dark Sky Coordinator1 पद.
Dog Handler1 पद.
Fire Control Manager1 पद.
Fire Control Operator1 पद.
Mahawat2 पदे.
एकूण12 पदे.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी तसेच पदवीधर उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

Forest Guard Age Limit

वयोमार्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा ही पदांनुसार बघितली जाणार आहेत त्यामुळे पीडीएफ जाहिरात पहा.

Forest Guard Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.

अर्जाची सुरवात : 10 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

Van Vibhag Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे त्यासाठी तुम्हाला पुढे दिलेल्या पत्त्यावरती तुमचा बायोडाटा घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

मुलाखतीचा पत्ता : अमलतास पर्यटन संकुल, सिल्लारी, पेंच व्याघ्र प्रकल्प, पूर्वपंच पिपरिया. येथे तुम्हाला मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

Forest Guard Bharti 2024
Forest Guard Bharti 2024

Forest Guard Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे :

Forest Guard Recruitment 2024 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Ordnance Factory Recruitment 2024: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीत 201 पदांची भरती! लगेच अर्ज करा

धन्यवाद!

Forest Guard Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

महाराष्ट्र वन विभाग भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत.

या भरतीद्वारे एकूण 12 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Forest Guard Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज चा पत्ता लेखामध्ये दिला आहे.

Forest Guard Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

साठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.