IAF Agniveer Vayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात भरती! येथून करा अर्ज

IAF Agniveer Vayu Recruitment 2024 Notification

Indian Air Force
Indian Air Force

मित्रांनो भारतीय हवाई दलामध्ये रिक्त पदे भरण्यासाठी IAF Agniveervayu Recruitment 2024 या भरतीची जाहिरात भारतीय हवाई दल च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला भारतीय हवाई दलमध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. या मेळाव्याची अधिकृत जाहिरात भारतीय हवाई दलद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही IAF Agniveervayu Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

IAF Agniveervayu Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती या भारतीय हवाई दल (Indian Airforce) मध्ये ही भरती होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना भारतीय हवाई दल मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

IBPS Bharti 2024: प्रादेशिक ग्रामीण बँक मध्ये 9,995 पदांची भरती! येथून करा अर्ज

Indian Airforce Agniveer Recruitment 2024

कोर्स चे नाव : अग्निवीरवायु इनटेक 02/2025

पदाचे नाव : या भरतीद्वारे अग्निवीरवायु इनटेक 02/2025 हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : या भरतीसाठी एकूण पदसंख्या निर्दिष्ट करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Agniveer Vayu Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.

Age Limit for Agniveer Vayu Recruitment 2024

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे जन्म जन्म 03 जुलै 2004 ते 03 जानेवारी 2008 दरम्यान आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

तुमचे वय मोजा :

Age Calculator Marathi: तुमचे सध्याचे वय मोजा सेकंदात! पहा किती आहे वय

शारीरिक पात्रता :

उंची/छातीपुरुष महिला 
उंची162 सेमी 152 से.मी.
छाती 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.

IAF Agniveer Vayu Recruitment 2024 Apply Online

IAF Agniveer Vayu Recruitment 2024
IAF Agniveer Vayu Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : 550/- रुपये अर्ज शुल्क आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 08 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात होत आहे.

IAF Agniveer vayu Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

IAF Agniveer vayu Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज (08 जुलै 2024 पासून)येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Bank of Baroda Bharti 2024: बँक ऑफ बडोदा मध्ये मोठी भरती! पात्रता – पदवीधर

धन्यवाद!

FAQ:

IAF Agniveer Vayu Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

28 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Indian Airforce Agniveer Bharti 2024 ची अर्ज करण्याची तारीख काय आहे?

08 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

IAF Agniveervayu Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता काय हवी आहे?

या पदासाठी उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.