Bank of India Recruitment 2024: बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता आणि वेतन

Bank of India Recruitment 2024 Notification

Bank of India Recruitment 2024
Bank of India Recruitment 2024

मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आली आहे. कारण Bank of India Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये 143 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता बँक मध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Bank of India Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Bank of India Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती बँक ऑफ इंडिया (Bank of India) मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये 69,294/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Bank of India Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावरिक्त पदांची संख्या
क्रेडिट ऑफिसर25 पदे.
चीफ मॅनेजर09 पदे.
लॉ ऑफिसर56 पदे.
डाटा सायंटिस्ट02 पदे.
ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर02 पदे.
डेटा बेस एडमिन02 पदे.
डेटा क्वालिटी डेव्हलपर02 पदे.
डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट02 पदे.
प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट02 पदे.
ओरॅकल एक्साडेटा एडमिन02 पदे.
सिनियर मॅनेजर35 पदे.
इकोनॉमिस्ट01 पद.
टेक्निकल एनालिस्ट01 पद.
Total143 पदे.

Educational Qualification for Bank of India

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

 • या पदासाठी उमेदवार हा पदवी प्राप्त, पदव्युत्तर पदवी धारक असणे आवश्यक आहे.
 • या पदासाठी उमेदवाराने CA/ ICWA/ CS/ LLB/ B.E./ B.Tech/ MCA यापैकी कोणताही कोर्स किंवा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी 21 ते 40 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

वयामद्धे सूट :

 • SC : 05 वर्षे सूट.
 • ST : 05 वर्षे सूट.
 • OBC : 03 वर्षे सूट.

Bank of India Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 27 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Bank of India Recruitment 2024 Apply Online Last Date

Bank of India Recruitment 2024
Bank of India Recruitment 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
How to Apply for Bank of India Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

 • मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. आणि या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत https://ibpsonline.ibps.in/boiomarc24/ वेबसाईट वर जा.
 • वेबसाईट वर गेल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्या.
 • त्यांनतर तुमच्या समोर भरतीचा अर्ज येईल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित पणे भरायची तसेच आवश्यक ते सर्व कागदपत्रे पण अपलोड करा.
 • त्यानंतर अर्ज फी भरा. सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर अर्ज पुन्हा एकदा तपासून पहा आणि अर्ज सबमिट करा.
 • अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
 • अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना बँक मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2024: विद्यार्थ्यांना मिळत आहेत 30,000! पहा सविस्तर माहिती

Bank of India Recruitment 2024 Notification

Friends if you are looking for job then good opportunity has come for you. Because Bank of India Recruitment 2024 is a new recruitment started. In this recruitment, applications have been started from eligible candidates for 143 vacancies. So now this is a good news for the candidates who want to get a job in the bank.

If you are interested in Bank of India Recruitment 2024, the complete advertisement and PDF of the recruitment is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, application last date etc. are also given. So read all the information carefully and then apply for this recruitment.

If you want all recruitment updates then you can join our whatsapp group immediately. The link to join the WhatsApp group is also given below.

Bank of India Bharti 2024

Recruitment Department : This recruitment will be held in Bank of India.

Type of Recruitment : Candidates have a good chance to get a government job through this recruitment.

Category : This recruitment will be under Center category.

Place of Job : Appointed candidate can get job anywhere in whole India.

Salary/Salary : Appointed candidate will get a monthly salary of Rs.69,294/-.

Bank of India Vacancy

Bank of India Recruitment 2024
Bank of India Recruitment 2024

Name of the post : Vacancies etc. are to be filled through this recruitment.

 • Credit Officer : 25 Posts.
 • Chief Manager : 09 Posts.
 • Law Officer : 56 Posts Data Scientist : 02 Posts.
 • ML Ops Full Stack Developer : 02 Posts.
 • Data Base Admin : 02 Posts.
 • Data Quality Developer : 02 Posts.
 • Data Governance Expert : 02 Posts.
 • Platform Engineering Expert : 02 Posts.
 • Oracle Exadata Admin : 02 Posts.
 • E .Senior Manager : 35 Posts.
 • Economist : 01 Post.
 • Technical Analyst : 01 Post.

Total : 143 Posts.

Educational Qualification for Bank of India

Educational Qualification : The educational qualification of the candidate will be considered as per the requirements of the posts.

 • Candidates for this post should be graduate, post graduate degree holder.
 • For this post candidate must have done any course or diploma in CA/ ICWA/ CS/ LLB/ B.E./ B.Tech/ MCA.

Age Limit : Candidates whose age is 21 to 40 years as on 01 February 2024 can apply for this recruitment.

Age relaxation :

 • SC : 05 years exemption.
 • ST : 05 years exemption.
 • OBC : 03 years relaxation.

Bank of India Recruitment 2024 Apply Online

How to Apply : Apply online.

Application Start Date : Application has started from 27th March 2024.

Bank of India Recruitment 2024 Apply Online Last Date

Last Date to Apply : 10 April 2024 is the last date to apply.

Official PDF NotificationClick Here
Official WebsiteClick Here
Apply OnlineClick Here
How to Apply for Bank of India Recruitment 2024

Apply as follows :

 • Friends, before applying for this recruitment, read the given PDF advertisement carefully. Because the above information may be incomplete. And you have to apply online mode for this recruitment.
 • Go to the official website https://ibpsonline.ibps.in/boiomarc24/ to apply online.
 • After going to the website, first you need to register yourself.
 • After that you will get the recruitment application in front of you, fill all the information asked properly and also upload all the required documents.
 • Then pay the application fee. After completing all the process check the application once again and submit the application.
 • Do not forget to take a printout of the application after submitting it.
 • In this way you can apply online.

Important :

Be sure to share this information with your friends. So that it will help them a little to get a government job in a bank. And visit https://bhartiera.com/ daily to check similar updates about Govt & Private Recruitment.

Also Read :

IB Recruitment 2024: New Recruitment of 660 Posts in Intelligence Branch! Check eligibility and application date

Thank You!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List