Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2024: विद्यार्थ्यांना मिळत आहेत 30,000! पहा सविस्तर माहिती

Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2024 Notification

Panjabrao Deshmukh Scholarship
Panjabrao Deshmukh Scholarship

मित्रांनो तुम्ही जर शिक्षणी घेत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2024 ही योजना महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालन मंडळाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. या योजनेदवारे तुम्हाला शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. सूरु करण्यात आलेल्या Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2024 या योजना संबंधी सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

खूप मुले घरापासून दूर वसतिगृहात राहून शिक्षण घेत असतात आणि ही गोष्ट लक्षात घेऊन ही योजना सूरु करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शैक्षणिक वर्षासाठी सुरू करण्यात आलेली आहे, त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जात आहे. या योजनेसाठी शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुम्हाला अशाच नवनवीन योजनांचे अपडेट वेळेवर हवे असतील तर WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा.

Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna

मित्रांनो जर तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेतून आर्थिक मदत होईल. डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना (Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2024) ही गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्यांना वर्षातील एकूण 10 महिन्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, म्हणजे केवळ शैक्षणिक कालावधी मध्येच ही योजना लागू असणार आहे. 30,000 रुपये ते 2,000 रुपये एवढी स्कॉलरशिप भेटणार आहे.

यामध्ये मेट्रो सिटी, Urban Areas आणि ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यामुळे योजनेचा फायदा घेण्याची संधी सर्वांना आहे, त्यामुळे ही संधी सोडू नका, जे तुम्ही पात्र असाल, तर लगेच अर्ज करून टाका.

Panjabrao Deshmukh Scholarship in Marathi

योजनेचे नावडॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना.
योजनेचे उद्दिष्टेविद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
योजनेचा लाभदरमहा 2000/- असे एकूण 30,000 रुपये एवढी आर्थिक मदत होणार आहे.
अर्ज पद्धतीऑनलाईन पद्धतीने.
अधिकृत वेबसाइटMahaDBT Portal

Panjabrao Deshmukh Scholarship Qualification Details

योजनेसाठी पात्रता :

  • अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारा उमेदवार कसलीही नोकरी करत नसावा.
  • अर्जदार शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत नसावा.
  • विद्यार्थी हा बाहेरगावी वसतिगृहात राहून शिक्षण घेत असावा.
  • जर विद्यार्थी त्याच्या गावातील किंवा शहरातील वसतिगृहात राहून शिक्षण घेत असेल, तर असा विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र असणार नाही.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रुपयांचे असेल, तर विद्यार्थ्याला वसतिगृह निर्वाह भत्ता मिळतो.
  • जर अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख ते 8 लाख दरम्यान असेल, तर अशा विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळते.

Panjabrao Deshmukh Scholarship Benefits

डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना लाभ :

या योजनेसाठी जेवढे विद्यार्थी पात्र ठरतील त्यांना शैक्षणिक वर्षासाठी 30,000 ते 2,000 रुपये एवढी आर्थिक मदत मिळणार आहे, यामध्ये निर्वाह भत्ता तसेच व्यवसायिक अभ्यासक्रम साठी मदत केली जाणार आहे.

नेमक काशाप्रकरे तुम्हाला Panjabrao Deshmukh Hostel Scholarship या योजनेचा लाभ होणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

प्रकारवार्षिक उत्पन्न मर्यादावसतिगृह ठिकाणमिळणारी शिष्यवृत्ती रक्कम
अल्पभूधारक शेतकरी आणि नोंदणीकृत मजूरकोणतीही मर्यादा नाहीमुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि महानगर पालिका क्षेत्र मधील.30,000/- रुपये
इतर शहरे आणि ग्रामीण भागासाठी20,000/- रुपये
इतर विद्यार्थी1 लाख रुपयेमुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि महानगर पालिका क्षेत्र.10,000/- रुपये
इतर शहरे आणि ग्रामीण भागासाठी8,000/- रुपये
इतर विद्यार्थी1 लाख ते 8 लाख रुपयेमुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि महानगर पालिका क्षेत्र10,000/- रुपये
इतर शहरे आणि ग्रामीण भागासाठी8,000/- रुपये
बिगर व्यावसाईक अभ्यासक्रम विद्यार्थी1 लाख रुपये.2,000 रुपये

Panjabrao Deshmukh Scholarship Documents

Panjabrao Deshmukh Scholarship
Panjabrao Deshmukh Scholarship

डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना साठी आवश्यक कागदपत्रे : मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पुढील आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड.
  • रहिवासी प्रमाणपत्र.
  • रेशनकार्ड.
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
  • जर शैक्षणिक वर्षात गॅप असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
  • विद्यार्थ्याचे पालक शेतकरी असतील, तर अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र.
  • पालक मजूर असतील तर, नोंदणीकृत मजूर प्रमाणपत्र.
  • दोन मुले असल्याचे पालकांचे घोषणापत्र.

Panjabrao Deshmukh Hostel Scholarship Last Date

  • Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna साठी शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
How to Apply for Panjabrao Deshmukh Scholarship
  1. सर्वप्रथम MahaDBT या अधिकृत वेबसाइट वर जायचे आहे.
  2. वेबसाइटवर गेल्यानंतर सर्वात अघोदर रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यानंतर Username, Password द्वारे Login करून घ्या.
  3. Dashboard वर आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला Aadhar Bank List check करून घ्यायचे आहे, जर तुमच्या बँकेला आधार लिंक असेल तर तुम्हाला काही पण करण्याची गरज नाही, आणि नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्यायचे आहे.
  4. त्यानंतर तुम्हाला तुमची Personal Information विचारली जाईल टी काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरा जेणेकरून तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही.
  5. सर्व माहिती टाकल्यानंतर तुम्ही ज्या वसतिगृहात राहत आहेत, त्याची पण माहिती भरायची आहे.
  6. त्यानंतर शिष्यवृत्ती ची माहिती समोर येईल, तुम्हाला एकदा फॉर्म तपासून घ्यायचा आहे. त्यानंतर I Agree या बटणावर क्लिक करून submit करायचे आहे.

महत्वाचे :

डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना करीता दरवर्षी तुम्हाला फॉर्म Renew करावा लागतो. त्यामुळे फॉर्म चा Application ID Number नोंदवून ठेवा.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल. आणि सरकारच्या अशाच नवनवीन योजनांच्या अपडेट वेळेवर पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

इतर महत्त्वाच्या अपडेट :

Savitribai Phule Aadhar Yojana: OBC कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रुपये! असा करा अर्ज

FAQ:

Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2024 एकूण किती आर्थिक मदत मिळणार आहे?

या योजनेतून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी 30,000/- रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna साठी शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.