Bank of Maharashtra Recruitment 2024: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी! अशा पद्धतीने करा अर्ज

Bank of Maharashtra Recruitment 2024 Notification

Bank of Maharashtra Recruitment 2024
Bank of Maharashtra Recruitment 2024

मित्रांनो जर तुम्ही बँक मध्ये नोकरी करू इच्छित आहेत तर Bank of Maharashtra Recruitment 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीद्वारे बँक मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आली आहे. या भरतीमद्धे जी पदे भरण्यात येणार आहेत त्या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Bank of Maharashtra Recruitment 2024 जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

Bank of Maharashtra Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला अहमदनगर, महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.

Bank of Maharashtra Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे रिकव्हरी एजंट, सरफेस ॲक्शन जप्ती एजंट, डिटेक्टीव्ह/ इन्व्हेस्टिगेटिंग एजंट्स आणि सुरक्षा एजन्सीसाठी अंमलबजावणी एजंट इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत.

Bank of Maharashtra Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

Bank of Maharashtra Recruitment 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Bank of Maharashtra Recruitment 2024 PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता : बँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय, अहमदनगर येथे अर्ज करायचा आहे.

महत्वाचे :

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी अधिक माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
  • पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करा त्यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Bank of Maharashtra Recruitment 2024
Bank of Maharashtra Recruitment 2024
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे बँक मध्ये नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Merchant Navy Recruitment 2024: तब्बल 4000 पदांची भरती! मिळवा चांगल्या पगाराची नोकरी

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List