Gokhale Education Society Recruitment 2024: 4थी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी!

Gokhale Education Society Recruitment 2024 Notification

मित्रांनो गोखले एज्युकेशन सोसायटी मध्ये टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ च्या जागा भरण्यासाठी Gokhale Education Society Recruitment 2024 या भरतीची जाहिरात झाली आहे. आणि या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Gokhale Education Society Recruitment 2024 या भरतीसाठी जर तुम्ही उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

Gokhale Education Society Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती गोखले एज्युकेशन सोसायटी विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : Gokhale Education Society Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नाशिक (Jobs in Nashik) येथे नोकरी मिळणार आहे.

Gokhale Education Society Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे टिचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ मधील पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

  • टिचिंग स्टाफ :
  1. शिक्षक : 34 पदे.
  2. हेड मास्टर : 04 पदे.
  3. चित्र कला शिक्षक : 04 पदे.
  4. कॉम्प्युटर शिक्षक : 02 पदे.
  5. फिजिकल एज्युकेशन शिक्षक : 03 पदे.
  • नॉन टीचिंग स्टाफ :
  1. ग्रंथपाल : 03 पदे.
  2. ज्युनियर क्लार्क : 09 पदे.
  3. लॅब असिस्टंट : 02 पदे.
  4. शिपाई : 09 पदे.
  5. आया : 13 पदे.
  6. हेल्पर/ स्वीपर (सफाईगार) : 05 पदे.

एकूण रिक्त पदे : एकूण 105 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

  • टिचिंग स्टाफ : या मधील पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून Montessori Course/ D. T. Ed./ B. Ed./ A. T. D./ B. Sc./ B. Sc. B. Ed./ B. P. Ed. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • नॉन टीचिंग स्टाफ : या मधील पदांसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Lib/ B. Com/ 12th Science/ 9th/ 4th उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Gokhale Education Society Recruitment 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने (थेट मुलाखत) करायचा आहे.

मुलाखतीची तारीख : 15 आणि 16 एप्रिल 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात 1येथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात 2येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

मुलाखतीसाठी चा पत्ता : डॉ. एम.एस. गोसावी इन्स्टिट्यूट फॉर आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगर, नाशिक-५ येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

Gokhale Education Society Bharti Interview Date

महत्वाचे :

Gokhale Education Society Bharti 2024 साठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. त्यामुळे या भरती साठी कोणत्याही स्वरूपाची लेखी परीक्षा किंवा अर्ज सादर करायचा नाहीये. थेट मुलाखती द्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत.

त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक आहेत तर तुम्ही दिलेल्या संबंधित तारखेला अधिकृत पत्त्यावर मुलाखती साठी उपस्थित राहायचे आहे.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Bank of Maharashtra Recruitment 2024: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी! अशा पद्धतीने करा अर्ज

धन्यवाद!

Gokhale Education Society Recruitment 2024 साठी मुलाखतीची तारीख काय आहे?

गोखले एज्युकेशन सोसायटी भरती 2024 करिता 15 आणि 16 एप्रिल 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.

Gokhale Education Society Bharti 2024 मध्ये एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीमध्ये टीचिंग स्टाफ आणि नॉन स्टिचिंग स्टाफ चे एकूण 105 पदे भरण्यात येणार आहेत.