BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये “अनुज्ञापन निरीक्षक” पदाची भरती! येथे पहा पात्रता

BMC Recruitment 2024 Notification

BMC Recruitment 2024
BMC Recruitment 2024

मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक आणि समकक्ष पदांमधून अंतर्गत BMC Recruitment 2024 भरतीद्वारे परवाना निरीक्षक पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी ही नवीन भरती जाहीर केली आहे. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मघवण्यास सुरवात झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भर्ती मंडळ, मुंबई यांनी मार्च 2024 च्या जाहिरातीत एकूण 118 रिक्त पदांची घोषणा केली आहे. त्यामुळे उमेदवारांना महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

BMC Recruitment 2024 या भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका भर्ती मंडळ, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही पुढे या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिका या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Job in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.

BMC Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे परवाना निरीक्षक (Licence Inspector) हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 0118 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Heading 5

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
परवाना निरीक्षक (Licence Inspector)या पदासाठी बीएमसीमध्ये लिपिक आणि तत्सम तसेच कनिष्ठ लेखा परीक्षक आणि लेखा सहाय्यक आणि तत्सम पदांवर पदवी + 05 वर्षे नियमित सेवा असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 38 वर्षे पर्यन्त आहे त्यांना BMC Bharti 2024 या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST : 05 वर्षे सूट.
  • OBC : 03 वर्षे सूट.

BMC Salary

वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये 29,200/- ते 92,300/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

BMC Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

BMC Recruitment 2024 Apply Online Last Date

BMC Recruitment 2024
BMC Recruitment 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

BMC Recruitment 2024 Selection Process

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड चाचणी व मुलाखती द्वारे होणार आहे.

महत्वाचे :

  1. मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात पाहून घ्या कारण वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते.
  2. अर्ज करताना सर्व माहिती व्यवस्थितपणे भरा जेणेकरून तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही.
  3. आणि जर तुम्ही अजून व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लगेच करून घ्या. जेणेकरून तुम्हाला या भरतीची अपडेट वेळेवर मिळेल.
BMC Recruitment 2024 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

FAQ:

BMC Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीमध्ये एकूण 118 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.