Goa Home Guard Bharti 2024: गोवा होमगार्ड अंतर्गत नवीन भरती सुरू! पात्रता 8 वी पास

Goa Home Guard Bharti 2024 Notification

Goa Home Guard Bharti 2024
Goa Home Guard Bharti 2024

मित्रांनो गोवा होमगार्ड मध्ये “होमगार्ड स्वयंसेवक” हे रिक्त पदे भरण्यासाठी Goa Home Guard Bharti 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 143 पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी उमेदवार केवळ 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. एमपीएससीच्या विविध विभागांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Home Guard Bharti 2024 या भरतीची जाहिरात द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Home Guard Bharti 2024

भरतीचा विभाग : होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना व राखीव पोलीस कॅम्प गोवा येथे भरती होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती गोवा सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला गोवा येथे नोकरी (Jobs in Goa) मिळणार आहे.

Home Guard Vacancy 2024

पदाचे नाव : Goa Home Guard Bharti 2024 या भरतीद्वारे “होमगार्ड स्वयंसेवक” हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 0143 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Home Guard Salary

पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला रुपये 878/- प्रतिदिन या प्रमाणे वेतन मिळणार आहे.

Educational Qualification for Home Guard

शैक्षणिक पात्रता : 8 वी उत्तीर्ण असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 20 ते 50 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

Home Guard Recruitment 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क : रुपये 20/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : 12 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Home Guard Recruitment 2024 Apply Last Date

Goa Home Guard Bharti 2024
Goa Home Guard Bharti 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Goa Home Guard Recruitment 2024 PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता :  होमगार्ड्स आणि नागरी संरक्षण संघटनेच्या कार्यालयात नावनोंदणी कक्ष, दुसरा मजला, गोवा राखीव पोलीस कॅम्प, आल्टिन्हो, पणजी-गोवा. येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

महत्वाचे :

  1. मित्रांनो Goa Home Guard Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पण त्यानंतरच अर्ज करा.
  2. अर्ज करताना आवश्यक ती माहिती व्यवस्थितपणे भरा आणि लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे जोडा.
  3. त्यानंतर तुम्हाला दिलेल्या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करायचे आहेत. ते तारखेच्या नंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
Home Guard Recruitment 2024

आवश्यक पात्रता :

  • पुरुष : पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची ५.५ फूट आणि महिला उमेदवारासाठी ४.११ फूट असणे गरजेचे आहे. शारीरिक क्षमता चाचणीमध्ये पुरुष उमेदवाराने १ किमी धावणे ५ मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • महिला : महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे ५ मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीची मैदानी चाचणी व शारीरिक चाचणी असणार आहे.
Goa Home Guard Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे केवळ 8 वी उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Bombay High Court Recruitment 2024: मुंबई उच्च न्यायालयामध्ये सफाई कामगार पदांची भरती!

धन्यवाद!

Goa Home Guard Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

02 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Goa Home Guard Recruitment 2024 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी उमेदवार 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

गोवा होमगार्ड भरती 2024 मध्ये किती पदे भरण्यात येणार आहेत?

गोवा होमगार्ड भरती मध्ये 143 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.