ST Mahamandal Bharti 2024: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामध्ये नोकरीची संधी! पात्रता 10वी उत्तीर्ण

ST Mahamandal Bharti 2024 Notification

ST Mahamandal Bharti
ST Mahamandal Bharti

मित्रांनो ही माहिती महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या अधिसूचनेवर आधारित आहे. ST Mahamandal Bharti 2024 द्वारे एसटी महामंडळामद्धे एकूण 110 पदे भरण्यात येणार आहे. जे उमेदवार 10वी व ITI उत्तीर्ण आहेत अशा उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

ST Mahamandal Bharti 2024 या भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

MSRTC Bharti 2024

भरतीचा विभाग : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ.

भरतीचा प्रकार : ST Mahamandal Bharti 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला बुलढाणा येथे नोकरी मिळणार आहे.

MSRTC Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा टापशील :

पदाचे नाव रिक्त पदे
मेकॅनिक मोटार व्हेईकल46
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर16
मेकॅनिक (डिझेल)23
पेंटर (जनरल)05
मेकॅनिक (रेफ्रिज रेशन अँड एअर कंडिशनर)07
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिकल)13
एकूण110 पदे.

Educational Qualification for MSRTC Recruitment

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मेकॅनिक मोटार व्हेईकलमोटार मेकॅनिक आय. टी. आय. उत्तीर्ण असणे आवश्यक.
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डरआय. टी. आय. उत्तीर्ण असणे आवश्यक.
मेकॅनिक (डिझेल)आय. टी. आय. ट्रेड डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण असणे आवश्यक.
पेंटर (जनरल)आय. टी. आय. ट्रेड पेंटर उत्तीर्ण असणे आवश्यक.
मेकॅनिक (रेफ्रिज रेशन अँड एअर कंडिशनर)आय. टी. आय. उत्तीर्ण असणे आवश्यक.
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिकल)संबधित ट्रेड मध्ये आय. टी. आय. उत्तीर्ण असणे आवश्यक.

PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता, अर्ज, वेतन

अटी व शर्ती :

  • उमेदवारांनी संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण झाल्यापासून तीन वर्षाच्या आत मध्ये शिकाऊ उमेदवारी करणे गरजेचे आहे. तीन वर्षानंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (उमेदवारांची वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी तुम्ही पीडीएफ जाहिरात पहा.)

MSRTC Recruitment Apply

ST Mahamandal Bharti
ST Mahamandal Bharti

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता 👍

अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

ST Mahamandal Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

MSRTC Recruitment 2024 PDF
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

  • टी आस्थापना शाखा, परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय मलकापूर रोड, बुलढाणा.

ST Mahamandal Bharti 2024 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

धन्यवाद!