Bombay High Court Recruitment 2024: मुंबई उच्च न्यायालयामध्ये सफाई कामगार पदांची भरती! पात्रता 4थी उत्तीर्ण

Bombay High Court Recruitment 2024 Notification

Bombay High Court Recruitment 2024
Bombay High Court Recruitment 2024

मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय मध्ये Bombay High Court Recruitment 2024 द्वारे सफाई कामगार पदासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. आणि या भरतीसाठी पात्रता केवळ 4थी उत्तीर्ण आहे त्यामुळे. जे उमेदवार कमी शिकलेले आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. भरतीमध्ये पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. .

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Bombay High Court Recruitment 2024 या भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Mumbai High Court Bharti 2024

भरतीचा विभाग : मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court)

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला छत्रपती संभाजी नगर येथे नोकरी मिळणार आहे.

Safai Kamgar Bharti 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे सफाई कामगार हे पद भरण्यात येणार आहे.

सफाई कामगाराचे कर्तव्य :

  1. माननीय न्यायाधीशच्या चेंबरची स्वच्छता तसेच तेथील स्वच्छतागृह शौचालय आणि स्नानगृह यांची साफसफाई ठेवणे.
  2. राजशिष्टाचार अधिकारी तथा न्यायालय रक्षक द्वारे नियुक्त केलेले इतर कोणतीही कामे करणे.

वेतन/ पगार : रुपये 16,600/- ते 52,400/-.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 38 आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

Educational Qualification for Bombay High Court Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवार केवळ 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Bombay High Court Recruitment 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता, अर्ज, वेतन

Bombay High Court Recruitment 2024 Apply Last Date

Bombay High Court Recruitment 2024
Bombay High Court Recruitment 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
फॉर्म पीडीएफयेथे क्लिक करा

How to Apply Bombay High Court Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांनी त्याचा अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या छायांकित प्रतींसह 10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी त्या कार्यालयात पाठवायचे आहेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर 431009

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे केवळ 4थी उत्तीर्ण आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

धन्यवाद!