BSF Recruitment 2024: सीमा सुरक्षा दलामध्ये नोकरीची संधी! पात्रता केवळ 10वी उत्तीर्ण

BSF Recruitment 2024 Notification

BSF Recruitment 2024
BSF Recruitment 2024

मित्रांनो सीमा सुरक्षा दलामध्ये (BSF) BSF Recruitment 2024 द्वारे ग्रुप-सी पदाचे विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि त्यासाठी पात्रता केवळ 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण अशी आहे. त्यामुळ आता तुम्हाला भारतीय सैन्यामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

BSF Recruitment 2024 या भरतीची जाहिरात सीमा सुरक्षा दल (Border Security Force) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

सीमा सुरक्षा दल (Border Security Force)

भरतीचा विभाग : सीमा सुरक्षा दल.

भरतीचा प्रकार : BSF Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना भारतीय सैन्यामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

BSF Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

पदाचे नाव पदांची संख्या
असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक08 जागा
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक11 पदे
कॉन्स्टेबल (स्टोअरमन)03 पदे
सबइन्स्पेक्टर (वर्क)13 पदे
जेई (इलेक्ट्रिकल)09 पदे
प्लंबर01 पदे
हेड कॉन्स्टेबल सुतार01 पदे
कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर) 13 पदे
जनरेटर मेकॅनिक14 पदे
लाइनमन09 पदे
एकूण 82 पदे.

एकूण रिक्त पदे : एकूण 82 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for BSF Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिकउमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
असिस्टंट रेडिओ मेकॅनिकअर्जदारांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाद्वारे मान्यताप्राप्त टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असावा.
कॉन्स्टेबल (स्टोअरमन)उमेदवारांनी विज्ञानासह मॅट्रिक किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
सबइन्स्पेक्टर (वर्क)उमेदवारांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा धारण केलेला असावा.
जेई (इलेक्ट्रिकल)अर्जदारांनी सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
प्लंबरउमेदवार मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असावेत आणि संबंधित ट्रेडमध्ये तीन वर्षांचा अनुभव असावा. 
याव्यतिरिक्त, त्यांच्याकडे एका नामांकित फर्मकडून प्लंबरच्या व्यापारात आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
हेड कॉन्स्टेबल सुतारउमेदवारांनी मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि नामांकित फर्मकडून सुतार व्यवसायात तीन वर्षांचा अनुभव असलेले ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर)अर्जदारांनी मॅट्रिक किंवा त्याच्या समतुल्य उत्तीर्ण केलेले असावे आणि एका नामांकित फर्मकडून संबंधित व्यापारात तीन वर्षांचा अनुभव असावा. 
याव्यतिरिक्त, त्यांनी इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनच्या व्यापारात आयटीआय प्रमाणपत्र धारण केले पाहिजे.
जनरेटर मेकॅनिकउमेदवार मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असावा आणि डिझेल/मोटर मेकॅनिकमध्ये आयटीआय प्रमाणपत्र धारण केलेले असावे. 
याव्यतिरिक्त, त्यांना एका नामांकित फर्मकडून संबंधित व्यापारात तीन वर्षांचा अनुभव असावा.
लाइनमनअर्जदारांनी मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि इलेक्ट्रिकल वायरमन किंवा लाइनमनच्या व्यापारात आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 
याव्यतिरिक्त, त्यांना एका नामांकित फर्मकडून संबंधित व्यापारात तीन वर्षांचा अनुभव असावा.
एकूण 82 पदे.

BSF Salary

पगार/ वेतन : पगार पोस्ट नुसार वेगवेगळा आहे. BSF Salary Per Month ची माहिती खाली दिली आहे.

पोस्ट चे नाव वेतन/ पगार
एअर विंगरुपये – 29200/- ते रुपये – 92300/- आणि रुपये – 21700/- ते रुपये – 69100/-
अभियांत्रिकीरुपये – 35400/- ते रुपये – 112400/- आणि रुपये – 25500/- ते रुपये – 81100/-

BSF Age Limit

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्षे 18 ते 30 आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

BSF Recruitment 2024 Online Apply Date

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 16 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

BSF Recruitment 2024 Apply Online Last Date

BSF Recruitment 2024
BSF Recruitment 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

BSF Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत जाहिरात (PDF)
ग्रुप – बी
ग्रुप – सी
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

महत्वाचे :

  • मित्रांनो ऑनलाइन अर्ज करण्याच्या आधी वरती दिलेली पीडीएफ जाहिरात व्यवस्थित पाहून घ्या.
  • त्यानंतर ऑनलाइन अर्ज साथी लिंक वरती दिली आहे त्यावरून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
  • अर्ज करताना आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक भरा.
  • आवश्यक ते डॉक्युमेंट्स अपलोड करा. आणि अर्ज सबमिट करा. सबमिट केलेल्या अर्ज अर्ज ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे तसेच जे 10वी उत्तीर्ण आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता, अर्ज, वेतन

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List