PCMC Agnishamak Bharti 2024: अग्निशमन विभागांमध्ये 150 पदांची भरती जाहीर! पात्रता – 10वी उत्तीर्ण

PCMC Agnishamak Bharti 2024 Notification

मित्रांनो PCMC Agnishamak Bharti 2024 द्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये स्थायी आस्थापनेवरील गट ड संवर्गातील एकूण 150 रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे जे उमेदवार अग्निशामक विभागामध्ये नोकरी (Fire Brigade Recruitment) करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

PCMC Agnishamak Bharti 2024 या भरतीची जाहिरात आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व अग्निशमन विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Agnishamak Bharti 2024 New Update

PCMC Agnishamak Bharti 2024
PCMC Agnishamak Bharti 2024

भरतीचा विभाग : आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व अग्निशमन विभाग.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये परमनंट नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पिंपरी चिंचवड, पुणे (PCMC Fire Brigade) येथे नोकरी मिळणार आहे.

Fire Brigade Vacancy

पदाचे नाव : अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्यूअर.

एकूण रिक्त पदे : एकूण 150 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Fire Brigade Salary

वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये 19,900/- ते 63,200/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Educational Qualification for Fire Brigade

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

व्यावसायिक पात्रता :

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराने राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा किंवा तो महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांच्याकडील किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणजेच त्याला मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता आली पाहिजे.
  • अर्ज करणारा उमेदवारा MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 32 वर्ष पेक्षा जास्त नसावे.

Agnishamak Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

Agnishamak Bharti 2024 Apply Online Last Date

PCMC Agnishamak Bharti 2024
PCMC Agnishamak Bharti 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्याची शेवटची 17 मे 2024 ही आहे.

PCMC Fire Recruitment 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

महत्वाचे :

मित्रांनो या भरतीसाठी जी ऑनलाईन अर्ज करण्याची डेट लवकरच अपडेट करण्यात येणार आहे त्यामुळे नोटिफिकेशन वेळेवर मिळण्यासाठी तुम्ही आमचा ग्रुप नक्की जॉईन करा.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे अग्निशामक दलामध्ये नोकरी करू इच्छित आहेत.  जेणेकरून त्यांना या भरतीद्वारे परमनंट नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

PCMC Recruitment 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 327 जागांची भरती!

धन्यवाद!

FAQ:

PCMC Agnishamak Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची 17 मे 2024 ही आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक भरती द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 150 पदे भरण्यात येणार आहेत.