Central Bank of India Recruitment 2023: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती सुरू! येथे पहा पात्रता आणि अर्ज

Central Bank of India Recruitment 2023

Central Bank of India Recruitment 2023
Central Bank of India Recruitment 2023

मित्रांनो आता तुम्हाला बँक विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये Central Bank of India Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये विवध पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता जे उमेदवार बँक विभागामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांना या भरतीद्वारे नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Bank of India Recruitment 2023 या भरतीची जाहिरात ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

You have a golden chance to get a job in the banking department because the Central Bank of India Recruitment 2023 new recruitment has started. In this recruitment, applications have been started from the eligible candidates for various vacant posts. So now the candidates who want to work in the bank department have a good chance to get the job through this recruitment.

Central Bank of India Recruitment 2023 recruitment advertisement has been published by Central Bank of India. If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, application last date etc. are also given. So read all the information carefully and then you can apply.

Central Bank of India Bharti 2023

भरतीचा विभाग : Bank of India Recruitment 2023 ही भरती बँक ऑफ इंडिया मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना बँक विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

भरतीचे नाव : Bank of India Recruitment 2023.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Central Bank of India Vacancy

Central Bank of India Recruitment 2023
Central Bank of India Recruitment 2023

पदाचे नाव : या भरतीद्वारे सफाई कर्मचारी कमबस्ट स्टाफ किंवा सब स्टाफ इत्यादी पदे भरती द्वारे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : या भरतीद्वारे तब्बल 484 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Central Bank of India Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वय हे 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 असले पाहिजे.

वयाची सूट :

  • SC/ ST : 05 वर्ष सूट.
  • OBC : 03 वर्ष सूट.
Central Bank of India Recruitment 2023 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

Central Bank of India Recruitment 2023 Notification

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC : रुपये – 850/-
  • SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला : रुपये – 175/-

परीक्षेचा कालावधी : फेब्रुवारी 2024

How To Apply for Central Bank of India Recruitment 2023
Central Bank of India Recruitment 2023
Central Bank of India Recruitment 2023

अशा पद्धतीने करा अर्ज :

  1. सर्वात अगोदर वरती दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर क्लिक करा.
  2. वेबसाईट ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन कॉर्नर मध्ये न्यू रेजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
  3. हवी ती आवश्यक माहिती व्यवस्थित भरा.
  4. अर्ज भरून झाल्यानंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्याप्रमाणे आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  5. अर्ज भरून झाल्यानंतर पेमेंट करा.
  6. आणि पेमेंट झाल्यानंतर तुमच्या अर्जाची प्रिंट आऊट काढा.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 10 वी उत्तीर्ण आहेत. आणि ते बँक क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Railway Recruitment 2023: पश्चिम मध्य रेल्वे मध्ये तब्बल 03015 पदांची भरती सुरू! पात्रता – 10वी उत्तीर्ण | येथून करा ऑनलाईन अर्ज

Maha Food Recruitment 2023: पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पगार मिळणार 80,000 पेक्षा जास्त

धन्यवाद!

FAQ:

Central Bank of India Recruitment 2023 साठी शेवटची तारीख किती आहे?

9 जानेवारी 2024 ही या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023 साठी वयोमर्यादा काय आहे?

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 असणे आवश्यक आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरती करिता अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.