Maha Food Recruitment 2023: पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पगार मिळणार 80,000 पेक्षा जास्त

Maha Food Recruitment 2023

Maha Food
Maha Food

मित्रांनो आता तुम्हाला सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण Maha Food Bharti 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये अन्न, नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभागा अंतर्गत 345 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Maha Food Bharti 2023 या भरतीची जाहिरात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Friends now you have a golden opportunity to get job in government
department through Maha food recruitment 2023. In this
recruitment 345 vacancies are to be filled under the
department of food civil supplies and civil defence. Applications have been
started from Eligible Candidate for the vacant posts. So now there is a good
opportunity job in the government department.

Maha food recruitment 2023 advertisement has been published
by department of food civil supplies and customer protection.
If you are interested for this recruitment then complete recruitment
advertisement and PDF is given below. Information about all the
vacancies in that recruitment, application date, educational qualification,
application last date etc
. Are also given. So read all information
carefully and then you can apply for this recruitment.

Ann Nagari Purvatha Vibhag Bharti

भरतीचा विभाग : ही भरती अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र विभागमध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : Maha Food Bharti 2023 ही राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Maha food recruitment 2023 Vacancy

Maha Food
Maha Food

पदाचे नाव : या भरतीद्वारे अन्नपुरवठा निरीक्षक (गट- क), उच्चस्तरीय लिपिक (गट-क) इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : 345रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदांची माहिती :

  • अन्नपुरवठा निरीक्षक (गट-क) :
  1. कोकण : 47 पदे.
  2. पुणे : 82 पदे.
  3. नाशिक : 49 पदे.
  4. छत्रपती संभाजीनगर : 88 पदे.
  5. अमरावती : 35 पदे.
  6. नागपूर : 23 पदे.
  • उच्चस्तरीय लिपिक (गट-क) :
  1. आर्थिक सल्लागार आणि उपसचिव कार्यालय मुंबई : 21 पदे

एकूण रिक्त जागा : 345

Ann Nagari Purvatha Vibhag Bharti Education Qualification

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारे उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली पात्रता. परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी, ” अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान” विषयांमध्ये पदवी धारण केलेल्या उमेदवारांना परीक्षेत जर समान गुण असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल.

उमेदवार प्रस्तुत परीक्षा करिता अहर्ता प्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/ माहिती सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत परी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. तसेच उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्ष असेल त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्ष अशी आहे.

(यामध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त तसेच भूकंपग्रस्त उमेदवारांच्या वयोमर्यादेविषयी अधिक जाणण्यासाठी तुम्ही मूळ जाहिरात बघू शकता.)

Maha food recruitment 2023 Apply Online
Maha Food
Maha Food

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 डिसेंबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क :

  • सामान्य : रुपये – 1000/-
  • OBC/ SC/ ST/ उर्वरित राखीव प्रवर्ग : रुपये – 100/-
  • माजी सैनिक : अर्ज शुल्क नाही.

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

असा करा ऑनलाईन अर्ज :

  1. सर्वात अगोदर महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट क विभागातील भरती करिता अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx ला भेट द्या.
  2. त्यानंतर फॉर्ममध्ये आवश्यक असणारी सर्व माहिती भरा.
  3. हवी ती आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. जर तुमच्याकरिता फी असेल तर फी भरून फॉर्म सबमिट करा.
  5. तुम्ही केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पदवीधर आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलामध्ये तब्बल 910 जागांची मेगा भरती! येथे पहा पूर्ण माहिती

FAQ:

अन्न नागरी पुरवठा भरतीची तारीख किती आहे?

अन्न नागरी पुरवठा भरतीची तारीख 13 डिसेंबर 2023 पासून 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.