CIDCO Recruitment 2023: सिडको मध्ये रिक्त पदांची भरती सुरू! येथून करा लेगेच अर्ज

CIDCO Recruitment 2023

CIDCO Recruitment 2023
CIDCO Recruitment 2023

मित्रांनो आता तुम्हाला सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण CIDCO Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

CIDCO Recruitment 2023 या भरतीची जाहिरात ही सिटी आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Friends now you have a golden opportunity to get a job in
government department as CIDCO recruitment 2023. Applications
have been started from eligible candidates for the vacant post in this
recruitment. So now where is a good opportunity to get a job in the government
department.

CIDCO recruitment 2023 is published by City and
Industrial Development Corporation of Maharashtra
. If you are
interested for this recruitment then complete recruitment advertisement and PDF
is given below. Information and that recruitment application date,
educational qualification, age criteria, application last date,
etc
are also given. So read the all information carefully and then you can apply
for this recruitment. And get job in CIDCO.

CIDCO Recruitment

भरतीचा विभाग : ही भरती शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ या विभागांमध्ये ही भरती होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती महाराष्ट्र राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

CIDCO Full Form

CIDCO Recruitment 2023
CIDCO Recruitment 2023

Full Form : City and Industrial Development Corporation of Maharashtra (शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र).

CIDCO Maharashtra Gov in

पदाचे नाव : या भरतीद्वारे लेखा लिपिक हे रिक्त पद भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : एकूण 23 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

वेतन : नियुक्त उमेदवारला रुपये – 25,500/- ते 81,100/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Education Qualification for CIDCO Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

लेखा लिपिक : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार बी. कॉम, बीबीए, बीएमएस आदी विषयातील पदवीधर असावा. (B.Com/ BBA/ BMS with Accountancy/ Financial Management/Cost Accounting/ Management Accounting/ Auditing).

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय वर्ष 40 ते 47 आहे त्यांना देखील या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

CIDCO Recruitment Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 9 डिसेंबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

CIDCO Recruitment 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

CIDCO Recruitment 2023 Official Website

अधिकृत वेबसाइट साथी येथे क्लिक करा.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

CIDCO Maharashtra Gov in Online Payment
CIDCO Recruitment 2023
CIDCO Recruitment 2023

अर्ज शुल्क :

  • राखीव प्रवर्गासाठी : रुपये – 1,062/-
  • खुल्या प्रवर्गासाठी : रुपये – 1,180/-

असा करा अर्ज :

मित्रांनो या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 जानेवारी 2024 आहे तरी तुम्ही या तारखेच्या अगोदर अर्ज करा. कारण या तारखेच्या नंतर येणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Maha Food Recruitment 2023: पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पगार मिळणार 80,000 पेक्षा जास्त

Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलामध्ये तब्बल 910 जागांची मेगा भरती! येथे पहा पूर्ण माहिती

धन्यवाद!

सिडकोची मालमत्ता किती आहे?

सिडकोकडे नवीन शहरातील सर्व भूखंडाची मालकी आहे. सिडकोला सर्वात श्रीमंत सहकारी प्राधिकरण बनवण्याचे कारण म्हणजे सुमारे 40000 कोटी रुपयांचा निधी कमी वापरला आहे आणि लँड बँक आरक्षित आहे.

सिडको ही सरकारी कंपनी आहे का?

महाराष्ट्राचे शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे सिडको हे भारतीय कंपनी कायदा 1956 अंतर्गत 17 मार्च 1970 रोजी स्थापन करण्यात आलेले आहे. आणि हे महाराष्ट्र सरकारचे उपक्रम आहे.

सिडकोचे मालक कोण आहेत?

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र चे संक्षिप्त रूप आहे. आणि यावर राज्य सरकारच्या पूर्ण मालकीची ही सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.

सिडको भरती 2023 ची शेवटची तारीख किती आहे?

सिडको भरतीची शेवटची तारीख ही 8 जानेवारी 2024 आहे.
National Creator’s Award 2024 : See Full Winner List