Coal India Recruitment 2024: कोल इंडिया अंतर्गत 63 पदांची भरती! असा करा अर्ज

मित्रांनो कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत 63 पदांची भरती सुरू झाली आहे. त्यामुळे आता तुम्हाला Coal India Recruitment 2024 द्वारे नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Coal India Recruitment 2024 या भरतीची जाहिरात कोल इंडिया लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Coal India Recruitment 2024 Notification

Coal India Recruitment 2024
Coal India Recruitment 2024

भरतीचा विभाग : कोल इंडिया लिमिटेड मध्ये ही भरती होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नागपूर येथे नोकरी मिळणार आहे.

Coal India Vacancy

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय विशेषज्ञ ही पदे भरण्यात येणार आहेत.

Coal India Vacancy for Doctors

पदांचा तपशील :

  1. वैद्यकीय अधिकारी : 26 पदे.
  2. वैद्यकीय विशेषज्ञ : 37 पदे.

एकूण रिक्त पदे : एकूण 063 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

पगार/ वेतन : रुपये – 60,000/- ते 2,00,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Educational Qualification for Coal India Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी1. उमेदवाराणे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या मान्यताप्राप्त संस्था/कॉलेजमधून एमबीबीएस केलेले असणे आवश्यक.
2. खाजगी प्रॅक्टिस/सेल्फ-क्लिनिकचा अनुभव देखील मानला जाऊ शकतो.
वैद्यकीय विशेषज्ञ1. जनरल सर्जरी, जनरल मेडिसिन आणि पल्मोनरी मेडिसिन – किमान पात्रता ही मान्यताप्राप्त संस्था/महाविद्यालयातून MBBS आहे.
2. इतर तज्ञांसाठी, वरील व्यतिरिक्त, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील किमान पात्र पात्रांपैकी एक मानला जातो.
3. नॅशनल मेडिकल कौन्सिल/कमिशन-मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेतून घेतलेला ट्युटरशिपचा कालावधी हा पदव्युत्तर पात्रता अनुभव मानला जाईल.
4. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या फेलोशिप कोर्सचा कालावधी पोस्ट पात्रता अनुभव म्हणून स्वीकारला जाईल.
खाजगी प्रॅक्टिस/सेल्फ-क्लिनिकचा अनुभव देखील पात्रता नंतरचा अनुभव मानला जाऊ शकतो

वयोमर्यादा : 35 ते 42 वर्षे.

Coal India Recruitment 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 12 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Coal India Recruitment 2024 Apply Last Date

Coal India Recruitment 2024
Coal India Recruitment 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक(कार्मिक)/ HoD(EE), येथे कार्यकारी आस्थापना विभाग, २ रा मजला, कोल इस्टेट, वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, सिव्हिल लाइन्स, नागपूर, महाराष्ट्र- 440001

महत्वाचे :

  • तुम्हाला या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर करायचा आहे.
  • तुम्हाला या भरतिसंबंधी इतर सविस्तर माहीती पाहण्यासाठी तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात पाहू शकता.
  • अर्ज करताना लागणारे सर्व माहिती काळजीपूर्वक भरा व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून दिलेल्या तारखेच्या आत अर्ज सादर करायचा आहे.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

NALCO Recruitment 2024: नॅशनल एल्युमिनियम कंपनी मध्ये 277 पदांची भरती! 

धन्यवाद!