CRPF Recruitment 2024 Notification
मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी CRPF Recruitment 2024 ही नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी पात्रता ही 5वी, 10वी व पदवीधर अशी आहे. त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!CRPF Recruitment 2024 या भरतीची जाहिरात केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. तसेच या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
CRPF Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
CRPF Vacancy 2024
पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत येणार आहेत.
पदांचा तपशील :
पदाचे नाव | पदांचे नाव |
प्राचार्य | 01 पद. |
शिक्षक | 04 पदे. |
आया | 04 पदे. |
एकूण रिक्त पदे : एकूण 09 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for CRPF Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता तपशील :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
प्राचार्य | या पदासाठी उमेदवारकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी आणि शिक्षण पदवी (B.Ed) तसेच प्राथमिक शिक्षणात दोन वर्षाचा डिप्लोमा बीटीसी असणे आवश्यक. |
शिक्षक | या पदासाठी उमेदवारांनी मान्य विद्यापीठातून किमान 50% टक्के गुणांसह पदवी आणि शिक्षण पदवी घेतलेले5 असणे आवश्यक तसेच त्यांनी प्राथमिक शिक्षणात दोन वर्षांचा डिप्लोमा किंवा बीटीसी केलेले असणे आवश्यक. |
आया | या पदाकरिता उत्तर प्रदेश सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून किमान पात्रता इयत्ता पाचवी किंवा हिंदीसह समक्ष परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. |
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्ष आहे ते भरती करिता अर्ज करू शकतात.
CRPF Recruitment 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 04 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 एप्रिल 2024 ही फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यालय पोलीस उप महानिरीक्षक, ग्रुप केंद्र, मध्यवर्ती पोलीस बल, दादरी रोड, ग्रेटर नोएडा – 201306
मुलाखतीचा पत्ता : अर्ज केलेल्या उमेदवारांनी 06 मे 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता कार्यालय पोलीस उप महानिरीक्षक, ग्रुप केंद्र, मध्यवर्ती पोलीस बल, दादरी रोड, ग्रेटर नोएडा – 201306 येथे उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
महत्वाचे : मुलाखतीसाठी जाताना मान्यता प्राप्त संस्थांकडून दिलेली त्यांची मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र, त्यांचे अध्यापन अनुभव प्रमाणपत्र आणि त्यांच्या दोन प्रती, तसेच इतर महत्त्वाची सर्व कागदपत्रे सोबत आणि आवश्यक आहे.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे फक्त पाचवी उत्तीर्ण आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Bihar CHO Recruitment 2024: Jobs in Health and Welfare Centre, Bihar! As many as 4500 posts
धन्यवाद!