SHSB CHO Recruitment 2024: आरोग्य आणि कल्याण केंद्र, बिहार मध्ये नोकरी! तब्बल 4500 पदे

SHSB CHO Recruitment 2024 Notification

SHSB CHO Recruitment 2024
SHSB CHO Recruitment 2024

मित्रांनो SHSB CHO Recruitment 2024 या नवीन भरतीद्वारे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य आणि कल्याण केंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी पदाच्या तब्बल 4,500 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात स्टेट हेल्थ सोसायटी बिहारने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य आणि कल्याण केंद्रा द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

SHSB CHO Recruitment 2024 या भरतीसाठी जर तुम्ही उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

Full Details In English : Bihar CHO Recruitment 2024: Jobs in Health and Welfare Centre, Bihar! As many as 4500 posts

State Health Society Bihar

भरतीचा विभाग : ही भरती स्टेट हेल्थ सोसायटी, बिहार अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला बिहार (Jobs in Bihar) मध्ये नोकरी मिळणार आहे.

State Health Society Bihar Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे सामुदायिक आरोग्य अधिकारी (CHO) हे पद भरण्यात येणार आहे.

वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये 40,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Age Criteria for SHSB CHO Recruitment 2024

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 21 ते 47 वर्षे आहे त्यांना अर्ज करता येणार आहे

प्रवर्गानुसार वयोमार्यादा :

प्रवर्गकमीत कमी वयजास्तीत जास्त वय
UR (पुरुष)21 वर्षे42 वर्षे
EWS (पुरुष)21 वर्षे42 वर्षे
UR (महिला)21 वर्षे45 वर्षे
EWS (महिला)21 वर्षे45 वर्षे
BC (पुरुष)21 वर्षे45 वर्षे
BC (महिला)21 वर्षे45 वर्षे
EBC (पुरुष)21 वर्षे45 वर्षे
EBC (महिला)21 वर्षे45 वर्षे
SC (पुरुष)21 वर्षे47 वर्षे
SC (महिला)21 वर्षे47 वर्षे
ST (पुरुष)21 वर्षे47वर्षे
ST (महिला)21 वर्षे47 वर्षे

बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती 10 वर्षांच्या वयाच्या सूटसाठी पात्र आहेत, तर विभागीय उमेदवारांना 5 वर्षांपर्यंत सूट मिळू शकते, जर त्यांनी किमान पात्रता आवश्यकता पूर्ण केल्या असतील तर.

Educational Qualification for SHSB CHO Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवाराने B.Sc केलेले असणे आवश्यक आहे. नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक B.Sc मध्ये. (नर्सिंग) पदवी, 2020 पासून मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून CCH चा सहा महिन्यांचा एकात्मिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक.
  • वैकल्पिकरित्या, IGNOU किंवा इतर निर्दिष्ट संस्थांद्वारे CCH पूर्ण करणे स्वीकारले जाते.

SHSB CHO Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क :

  • UR, EWS, BC, EBC पुरुष उमेदवारांसाठी : 500/- रुपये.
  • महिला,  SC/ ST पुरुषांसाठी : 100/- रुपये.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

SHSB CHO Recruitment 2024
SHSB CHO Recruitment 2024

SHSB CHO Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा
Bihar State Health Society
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

SSC CSHL Recruitment 2024: सी.एच.एस.एल मार्फत 3,712 पदांची भरती! 12वी उत्तीर्ण लगेच अर्ज करा

धन्यवाद!

SHSB CHO Recruitment 2024 या भरतीसाठी शेवटची तारीख काय आहे?

स्टेट हेल्थ सोसायटी, बिहार भरती 2024 साठी 30 एप्रिल 2024 ची शेवटची तारीख आहे.

State Health Society Bihar मध्ये एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

यामध्ये तब्बल 4,500 पदे भरण्यात येणार आहेत.

National Creator’s Award 2024 : See Full Winner List