IIT Goa Recruitment 2024: पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी! मिळणार सरकारी नोकरी

IIT Goa Recruitment 2024 Notification

IIT Goa Recruitment 2024
IIT Goa Recruitment 2024

मित्रांनो जर तुम्ही पदवीधर आहेत तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण IIT Goa Recruitment 2024 द्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. त्यामुळेआता तुम्हाला सरकारीनोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गोवा मध्ये ही पदे भरण्यात येणार आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

IIT Goa Recruitment 2024 या भरतीची जाहिरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गोवा द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

IIT Recruitment 2024 New Update

भरतीचा विभाग : ही भरती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गोवा अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला गोवा (Jobs in Goa) मध्ये नोकरी मिळणार आहे.

IIT Goa Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे रिसर्च असोसिएट – I हे पद भरण्यात येणार आहे.

वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये 25,000/- ते 31,100/- एवढे वेतन मिळणार आहे.

Educational Qualification for IIT

शैक्षणिक पात्रता :

  • रासायनिक अभियांत्रिकी/ नॅनोटेक्नॉलॉजी/ सामग्रीमध्ये अभियांत्रिकी/ जैवतंत्रज्ञान किंवा संबंधित शाखा मधून B.E/ M.Tech झालेले असणे आवश्यक.

किंवा

  • रसायनशास्त्र/ भौतिकशास्त्र किंवा संबंधित विषयात एम.एस्सी. केलेली असणे आवश्यक.
  • वैध GATE, NET-LS/ JRF असणे आवश्यक आहे.

IIT Goa Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 08 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

IIT Goa Recruitment 2024
IIT Goa Recruitment 2024

IIT Goa Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

SSC CSHL Recruitment 2024: सी.एच.एस.एल मार्फत 3,712 पदांची भरती! 12वी उत्तीर्ण लगेच अर्ज करा

धन्यवाद!

IIT Goa Recruitment 2024 साठी शेवटची तारीख किती आहे?

या भरतीसाठी 15 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गोवा भरती 2024 साठी निवड कशी होणार आहे?

या भरतीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.