SSC CSHL Recruitment 2024: सी.एच.एस.एल मार्फत 3,712 पदांची भरती! 12वी उत्तीर्ण लगेच अर्ज करा

SSC CSHL Recruitment 2024 Notification

SSC CSHL Recruitment 2024
SSC CSHL Recruitment 2024

मित्रांनो कर्मचारी निवड आयोग, संयुक्त उच्च माध्यमिक स्तर 10+2 (CHSL) Exam 2024,  SSC CHSL Recruitment 2024 द्वारे कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)/  कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री (DEO) आणि Operator डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘अ’ चे तब्बल 3,712 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी अर्ज माघवण्यास सुरवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

SSC CSHL Recruitment 2024 या भरतीची जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. तसेच या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

SSC CHSL Notification 2024: Recruitment of 3,712 posts through SSC CHSLl! Apply Here

SSC CSHL Recruitment 2024 Update

भरतीचा विभाग : ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

SSC CSHL Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे विवध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)3712
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
Total3712

Educational Qualification for SSC CSHL

शैक्षणिक पात्रता : उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

SSC CHSL Exam Date 2024

परीक्षा तारीख :

  • Tier-I: जून- जुलै 2024 मध्ये.
  • Tier-II: नंतर सूचित करण्यात येणार आहे.
SSC CSHL Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • General/OBC: 100/- रुपये.
  • SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला: फी नाही

अर्ज सुरू होण्याची तारीख : 08 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

SSC CSHL Recruitment 2024
SSC CSHL Recruitment 2024
SSC CSHL Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मे 2024 (11:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

SSC CSHL Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

महत्वाचे :

  1. मित्रांनो सर्वात अघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण देलेल्या लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्ही वरती दिलेल्या लिंक वरुण अर्ज करू शकता.
  3. अर्ज करताना तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरा जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
  4. फॉर्म भरल्यावर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा.
  5. आणि फॉर्म ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 12वी उत्तीर्ण आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Merchant Navy Recruitment 2024: तब्बल 4000 पदांची भरती! मिळवा चांगल्या पगाराची नोकरी

धन्यवाद!

FAQ:

SSC CSHL Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

SSC CSHL Recruitment 2024 द्वारे 3,712 पदे भरण्यात येणार आहेत.

SSC CSHL Recruitment 2024 साठी शेवटची तारीख किती आहे?

या भरतीसाठी 07 मे 2024 (11:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

SSC CSHL Notification साठी शैक्षणिक पात्रता काय हवी आहे?

SSC CSHL साठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.