CRPF Recruitment 2024: केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये नोकरीची संधी! येथे पहा पात्रता

CRPF Recruitment

CRPF Recruitment
CRPF Recruitment

मित्रांनो CRPF Recruitment ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये जिमनॅस्टिक्स, ऍथलिट, आर्चरी, कुश्ती, स्विमिंग, योगा इतर खेळातील उमेदवारांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. भरतीद्वारे 169 रिक्त पदांच्याजागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात 16 जानेवारी 2024 पासून होणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांना परमनंट सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

CRPF Recruitment या भरतीची जाहिरात केंद्रीय राखीव पोलीस दलाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Friends CRPF Recruitment New recruitment has started. In this recruitment, the recruitment has been started for the candidates in gymnastics, athlete, archery, wrestling, swimming, yoga and other sports. Calling for applications from eligible candidates for 169 vacancies through recruitment will start from 16th January 2024. This Recruitment is special for sports players. So now candidates have a good chance to get permanent government jobs.

CRPF Recruitment has been published by Central Reserve Police Force. If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, application last date etc. are also given. So read all the information carefully and then apply.

CRPF Recruitment 2024

भरतीचा विभाग : ही भरती केंद्रीय राखीव पोलीस दल या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे खेळाडू उमेदवारांना परमनंट सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

CRPF Constable

CRPF Recruitment

पदाचे नाव : या भरतीद्वारे कॉन्स्टेबल (Constable) जनरल ड्युटी हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 0169 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

जिमनॅस्टिक्स : 06 पदे.

जुडो : 07 पदे. (वेगवेगळ्या वजन गटानुसार).

वुशू : 07 पदे. (वेगवेगळ्या गटानुसार).

शूटिंग : 08 पदे.

बॉक्सिंग : 09 पदे.

ॲथलेटिक्स : 22 पदे.

धनुर्विद्या : 06 पदे.

कुस्ती (मुक्त शैली) : 10 पदे.

इतर पदांची माहिती बघण्यासाठी तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात बघू शकता.

वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये – 21,700/- ते 69,100/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Educational Qualification for CRPF Recruitment

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

CRPF Bharti

वयोमर्यादा : ज्या  उमेदवारांचे वय 15 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्ष आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

CRPF Recruitment Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 16 जानेवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे.

अर्ज शुल्क : रुपये – 100/-

  • एससी/ एसटी / महिला : अर्ज शुल्क नाही.

CRPF Recruitment Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया :

  1. कागदपत्रे तपासणी.
  2. शारीरिक पात्रता चाचणी.
  3. मेडिकल टेस्ट चाचणी.
  4. मेरिट लिस्ट.
CRPF Recruitment

आशा करतो की या लेखांमधून तुम्हाला आवश्यक ती माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे स्पोर्ट प्लेअर आहेत जेणेकरून त्यांना या भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Army NCC Special Entry 2024: भारतीय सेना (INDIAN ARMY) मध्ये नोकरी मिळवण्याची संधी! लगेच अर्ज करा

ECIL Recruitment 2024: इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 01100 पदांची भरती सुरू! पात्रता – ITI पास

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List