ECIL Recruitment 2024: इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 01100 पदांची भरती सुरू! पात्रता – ITI पास

ECIL Recruitment

ECIL
ECIL

मित्रांनो आता तुम्हाला सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्येकनिष्ठ तंत्रज्ञ ऑन कॉन्ट्रॅक्ट (ग्रेड-II)  पदासाठी कर्मचारी, पूर्णपणे निश्चित कालावधीच्या कराराच्या आधारावर, 4 महिन्यांच्या कालावधीसाठी भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मघवण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे आता नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

ECIL Recruitment या भरतीची जाहिरात इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

You have a golden chance to get a job as ECIL Recruitment this new recruitment has started. This recruitment has started inviting applications from candidates to fill the post of Junior Technician on Contract (Grade-II) staff, purely on fixed term contract basis, for a period of 4 months. So now there is a good opportunity to get a job.

ECIL Recruitment has been published by Electronic Corporation of India Limited. If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, application last date etc. are also given. So read all the information carefully and then apply.

ECIL Recruitment 2024

भरतीचा विभाग : ही भरती इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या विभागांमध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

ECIL Job Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, फिटर इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : एकूण 01100 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

 • इलेक्ट्रॉनिक्स : 275 पदे.
 • मेकॅनिक : 275 पदे.
 • फिटर : 550 पदे.

Salary Details

पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला रुपये – 22,528/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

व्यावसायिक पात्रता :

 1. उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन/ फिटर या ट्रेडमध्ये 02 वर्षाचा आयटीआय कोर्स उत्तीर्ण केलेला असावा.
 2. उमेदवाराकडे एक वर्षाचा शिका उमेदवारीचा अनुभव असावा तसेच PSUs मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या कंत्राटी उत्पादनात किमान एक वर्षाचा पोस्ट पात्रता अनुभव असावा.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 18 ते 30 आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

वयोमार्यादेत सवलत :

 • OBC : 03 वर्षे.
 • SC/ ST : 05 वर्षे.
 • PwBD व 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्ती : 10 वर्षे.
ECIL Recruitment Apply Online
ECIL

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 जानेवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

ECIL Recruitment Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ECIL Recruitment ITI

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

अशा पद्धतीने अर्ज करा :

 1. सर्वात अगोदर अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
 2. त्यानंतर करिअर ऑप्शन वरती क्लिक करून त्यामध्ये सध्याच्या नोकरी या ऑप्शनला निवडून फॉर्म भरा.
 3. अर्ज करताना सर्व माहिती व्यवस्थित व काळजीपूर्वक भरा.
 4. त्यानंतर आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा.
 5. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका.
About ECIL

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल माहिती :

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. हा एक अग्रगण्य शेड्युल – ए सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रम आहे. इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड न्यूक्लियर, डिफेन्स, एरोस्पेस, माहिती तंत्रज्ञान, सिक्युरिटी, दूरसंचार, नेटवर्क अशा अनेक धोरणात्मक क्षेत्रामध्ये काम करत आहे. इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे सॉलिड स्टेट टेलिव्हिजन, डिजिटल कम्प्युटर्स, कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन यांसारख्या अनेक उपकरणांची सुरुवात केली गेली आहे.

राष्ट्रीय संशोधन आणि विकास प्रयोगशाळा व शैक्षणिक संस्थांशी यांचे महत्त्वाचे सहकार्य आहे. तसेच राष्ट्रीय प्रकल्पांमध्ये देखील त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.

आशा करतो की या लेखांमधून तुम्हाला या भरतीची आवश्यक ती माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Army NCC Special Entry 2024: भारतीय सेना (INDIAN ARMY) मध्ये नोकरी मिळवण्याची संधी! लगेच अर्ज करा

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List