Currency Note Press Nashik Bharti 2023 | करंसी नोट प्रेस नाशिक येथे नवीन भरती सुरू! येथे पहा पूर्ण माहिती

Currency Note Press Nashik Bharti 2023

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे कारण Currency Note Press Nashik Bharti 2023 अंतर्गत नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये पर्यवेक्षक (टी ओ, प्रिंटिंग), पर्यवेक्षक (अधिकृत भाषा), कलाकार (ग्राफिक डिझायनर), सचिवालय सहाय्यक व कनिष्ठ तंत्रज्ञ अशा एकूण 117 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे याकरिता या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही या भरती करिता उत्सुक असाल तर खाली भरतीची संपूर्ण जाहिरात दिली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर या भरती मधील सर्व पदांची माहिती, अर्ज सुरू होण्याची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक पहा, की सर्व माहिती खाली दिली आहे. ती माहिती बघितल्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अशाच प्रकारचे जर तुम्हाला भरती संबंधित सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

If you are looking for a job then there is a very important news for you because new recruitment has started under Currency Note Press Nashik Bharti 2023. A total of 117 posts such as Supervisor (TO, Printing), Supervisor (Official Language), Artist (Graphic Designer), Secretarial Assistant and Junior Technician will be filled in this recruitment. So for this, applications have been started from the eligible candidates for these posts. The application is to be done online.

If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement is given below. Before applying carefully check all the information of this recruitment, application start date, application last date, educational qualification, age limit etc., all the information is given below. So read the all information carefully and the you can apply for this recruitment. and don’t forgot to join aur social media groups for latest job updates on your phone.

Currency Note Press Nashik Bharti 2023 Details

भरतीचा प्रकार : उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नाशिकमध्ये नोकरी मिळणार आहे.

एकूण पदे : Currency Note Press Nashik Bharti 2023 या भरतीद्वारे एकूण 117 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदांची नावे :  Currency Note Press Nashik Bharti 2023 या भरतीद्वारे पर्यवेक्षक (टी ओ, प्रिंटिंग), पर्यवेक्षक(अधिकृत भाषा), कलाकार(ग्राफिक डिझायनर), सचिवालय सहाय्यक व कनिष्ठ तंत्रज्ञ इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Currency Note Press Nashik Vacancy 2023

रिक्त पदांची सविस्तर माहिती :

  • पर्यवेक्षक (टी ओ, प्रिंटिंग) : 2 पदे.
  • पर्यवेक्षक(अधिकृत भाषा) : 2 पदे.
  • कलाकार(ग्राफिक डिझायनर) : 1 पद.
  • सचिवालय सहाय्यक : 1 पद.
  • कनिष्ठ तंत्रज्ञ : 112 पदे.

Educational Qualification For Currency Note Press Nashik Bharti 2023

Currency Note Press Nashik Bharti 2023

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

  • पर्यवेक्षक (टी ओ, प्रिंटिंग) : या पदाकरिता उमेदवाराचा डिप्लोमा झालेला पाहिजे.
  • पर्यवेक्षक(अधिकृत भाषा) : या पदाकरिता उमेदवाराकडे मास्टर डिग्री असली पाहिजे.
  • कलाकार(ग्राफिक डिझायनर) : या पदाकरिता अर्ज देणाऱ्या उमेदवाराकडे डिग्री तसेच ग्राफिक डिझाईनिंग क्षेत्रामधील ज्ञान पाहिजे.
  • सचिवालय सहाय्यक : या पदाकरिता उमेदवाराकडे डिग्री असणे आवश्यक आहे.
  • कनिष्ठ तंत्रज्ञ : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा NCVT/ SCVT मधून ITI झालेला पाहिजे.

वयोमर्यादा :

  • पर्यवेक्षक (टी ओ, प्रिंटिंग) : या पदासाठी उमेदवाराची वय हे 18 ते 30 असायला पाहिजे.
  • पर्यवेक्षक(अधिकृत भाषा) : या पदासाठी उमेदवाराची वय हे 18 ते 30 असायला पाहिजे.
  • कलाकार(ग्राफिक डिझायनर) : या पदासाठी उमेदवाराची वय हे 18 ते 28 असायला पाहिजे.
  • सचिवालय सहाय्यक : या पदासाठी उमेदवाराची वय हे 18 ते 28 असायला पाहिजे.
  • कनिष्ठ तंत्रज्ञ : या पदासाठी उमेदवाराची वय हे 18 ते 25 असायला पाहिजे.

Salary Details For Currency Note Press Nashik Bharti 2023

वेतन/पगार :

  • पर्यवेक्षक (टी ओ, प्रिंटिंग) :  या पदासाठी उमेदवाराला रुपये 27,600 ते 95,910 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.
  • पर्यवेक्षक(अधिकृत भाषा) : या पदासाठी उमेदवाराला रुपये 27,600 ते 95,910 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.
  • कलाकार(ग्राफिक डिझायनर) : या पदासाठी उमेदवाराला रुपये 23,910 ते 85,570 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.
  • सचिवालय सहाय्यक : या पदासाठी उमेदवाराला रुपये 23,910 ते 85,570 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.
  • कनिष्ठ तंत्रज्ञ : 112 या पदासाठी उमेदवाराला रुपये 18,780 ते 67,390 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख :  Currency Note Press Nashik Bharti 2023 या भरती करिता 19 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 नोव्हेंबर 2023 ही आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील भरतीच्या अशाच अपडेट वेळेवर मिळते आणि त्यांना देखील नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. दररोज अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.

Currency Note Press Nashik Bharti 2023

हेही वाचा :

Assam Police Recruitment 2023 | पोलीस मध्ये होणार तब्बल 5563 पदांची भरती! ऑनलाइन अर्ज सुरू| येथे पहा पूर्ण पदांची माहिती

धन्यवाद!