PMC Recruitment 2023| पुणे महानगरपालिके मध्ये नवीन महाभरती सुरू! लवकर अर्ज करा

PMC Recruitment 2023

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण PMC Recruitment 2023 अंतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे आरोग्य विभागातील तब्बल 288 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स व इतर बहुउद्देशीय आरोग्य सेवक इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांसाठी सुद्धा ही एक आनंदाची बातमी आहे. या भरतीची जाहिराती पुणे महानगरपालिकेद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही PMC Recruitment 2023 या भरती करिता उत्सुक असाल तर या भरतीची संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. पुढे आपण या भरती संबंधी सर्व महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. जसे की अर्ज करण्याची तारीख, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी. भरतीची संपूर्ण जाहिरात खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला सरकारी व खाजगी भरतींची माहिती रोज हवी असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून येणारी नवीन नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

If you are looking for a job then there is good news for you because new recruitment has started in Pune Municipal Corporation under PMC Recruitment 2023. As many as 288 vacant posts in the health department will be filled through this recruitment. In this, the posts of medical officers, staff nurses and other multi-purpose health workers etc. will be filled. So this is a happy news for Pune residents too. This recruitment advertisement has been published by Pune Municipal Corporation. Therefore, applications have been started from the eligible candidates.

If you are interested in PMC Recruitment 2023 then read the entire advertisement carefully and then apply. Next we will see all the important things related to this recruitment. Like date of application, age limit, educational qualification, last date of application etc. The complete recruitment advertisement is given below. So read the all information carefully and then you can apply for this recruitment. and don’t forgot to join aur social media groups for latest job updates on your phone.

Pune Mahanagarpalika Bharti Details

ही भरती राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानामधील 15 व्या वित्त आयोगानुसार होणार आहे. त्यामुळे रिक्त असणाऱ्या पदांकरिता अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. सविस्तर माहिती पुढे पहा.

भरतीचा विभाग : पुणे महानगरपालिका अंतर्गत ही भरती होणार आहे.

भरतीचा प्रकार : उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.

PMC Recruitment 2023 Vacancy

एकूण पदे : PMC Recruitment 2023 या भरतीद्वारे एकूण 288 एवढी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदांची नावे : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स व इतर बहुउद्देशीय आरोग्य सेवक इत्यादी.

पदांची सविस्तर माहिती :

  • वैद्यकीय अधिकारी : एकूण 96 पदे.
  • स्टाफ नर्स : एकूण 96 पदे.
  • बहुउद्देशीय आरोग्य सेवक : एकूण 96 पदे.

शैक्षणिक पात्रता :

  • वैद्यकीय अधिकारी : या पदाकरिता उमेदवार एमबीबीएस उत्तीर्ण तसेच एम सी आय/एम एम सी नोंदणी झालेला असला पाहिजे.
  • स्टाफ नर्स : या पदाकरिता जी एन एम किंवा बीएससी नर्सिंग किंवा एम एन सी ची नोंदणी झालेली असायला पाहिजे.
  • बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) : या पदाकरिता उमेदवार हा विज्ञान विषयांमध्ये बारावी उत्तीर्ण तसेच प्यारा मेडिकल ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेला असला पाहिजे.

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : PMC Recruitment 2023 या भरतीसाठी 18 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : PMC Recruitment 2023 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 ही आहे.

PDF जाहिरातीसाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

PMC Recruitment 2023

अर्ज शुल्क : अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क नाहीये.

या भरतीची सविस्तर माहिती पाहण्यासाठी पुणे महानगरपालिका च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

हेही वाचा :

Assam Police Recruitment 2023 | पोलीस मध्ये होणार तब्बल 5563 पदांची भरती! ऑनलाइन अर्ज सुरू| येथे पहा पूर्ण पदांची माहिती

आशा करतो की या लेखा मधून तुम्हाला संबंधित भरतीची आवश्यक माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. तसेच सरकारी व खाजगी भरतीच्या नवनवीन अपडेट रोज पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.

धन्यवाद!