ESIC Bharti 2023 | सरकारी नोकरी : 12 वी उत्तीर्ण उमेदवारांची राज्य बीमा निगम महाराष्ट्र मध्ये भरती सुरू!

ESIC Bharti 2023

ESIC Bharti 2023 : जर तुम्ही 12 वी उत्तीर्ण व पदवीधर उत्तीर्ण आहेत तर तुमच्यासाठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. कारण राज्य बीमा निगम महाराष्ट्र मध्ये विवध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल तर लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा. या भरतीची जाहिरात कर्मचारी राज्य बिमा निगम श्रम एव रोजगार मंत्रालय, भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्यासोबत तुमच्या मित्रांना पण या संधीचा फायदा घ्यायला सांगा.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

अर्ज करण्याअघोदर खाली दिलेले दिलेली पीडीएफ जाहिरात व्यवस्तीत वाचावी व त्यानंतरच अर्ज करावा. त्यामधील इतर आवश्यक माहिती, रिक्त असणारी रिक्त पदांची माहिती, आणि ऑनलाइन अर्ज लिंक खाली दिली आहे. ती व्यवस्तीत वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरती संबंधी सर्व अपडेट वेळेवर हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.

ESIC Bharti 2023: If you are 12th pass and graduation then you have a very good chance to get a government job. Because State Bima Nigam Maharashtra has started recruitment for various posts. So if you are interested then apply online as soon as possible. This recruitment advertisement has been published by the Employees State Insurance Corporation Ministry of Labor and Employment, Government of India. So ask your friends to take advantage of this opportunity along with you.

Before applying please read below given pdf advertisement carefully and then apply only. The other necessary information, vacancies available, and online application link are given below. Read it carefully. And don’t forgot to join aur social media groups for daily latest updates on your phone.

ESIC Bharti 2023 Notification

भरतीचा प्रकार : ESIC Bharti 2023 ही भरती कर्मचारी राज्य बीमा निगम श्रम एव रोजगार मंत्रालय, भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.

भरतीचा प्रकार : ESIC Bharti 2023 12 वी व पदवीधर उतीर्ण असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

Educational Qualification for ESIC Bharti 2023

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन/पगार : नियुक्त उमेदवारला रुपये – 19,000/- ते 92,300/- एवढा मासिक पगार देण्यात येणार आहे.

पदाचे नाव : पॅरामेडीकल ग्रुप – क पद असे या पदाचे नाव आहे.

एकूण रिक्त पदे : ESIC Bharti 2023 या भरतीमध्ये एकूण 71 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

व्यावसाईक पात्रता : व्यावसाईक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहा.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवारला संपूर्ण महाराष्ट्रामद्धे कुठेही पोस्ट दिली जाऊ शकते.

अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

कर्मचारी राज्य बीमा निगम महाराष्ट्र मध्ये नवीन 71 पदांसाठी पॅरामेडीकल ग्रुप – क पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी आजच ऑनलाइन अर्ज करा आणि तुमची नोंदणी आजच करा. आणि तुमच्या मित्रांना पण कळवा.

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

वयोमार्याद : ESIC Bharti 2023 साठी ज्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्ष आहे ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

भरतीचा कालावधी : ESIC Bharti 2023 या भरतीद्वारे परमनंट नोकरी नोकरी मिळवण्याची संधी आहे.

शुल्क : SC/SC/PwBDs/विभागीय उमेदवार, महिला उमेदवार, माजी सैनिक यांना रुपये – 250/- आणि इतर श्रेणी रुपये – 500/- एवढे शुल्क आहे.

Application Details of ESIC Bharti 2023

ESIC Bharti 2023

अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरवात झाली आहे.

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : ESIC Bharti 2023 साठी 30 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संबधित कॉल लेट्टर्स मध्ये दिलेल्या ठिकाणी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल.

PWBDs आणि माजी सैनिक कोट्या अंतर्गत नियुक्त केलेल्या उमेदवारांना SC/ST/OBC/EWS आणि अनारक्षित च्या संबंधीत श्रेणीच्या रिक्त जागांवर समयोजित केले जाईल.

अधिक माहितीसाठी वरील पीडीएफ व्यवस्तीत वाचावी.

मित्रांनो आशा करतो की तुम्हाला संबंधीत भरती बद्दलची सर्व आवश्यक माहिती तुम्हाला या लेखामधून मिळाली असेल ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 10वी, 12वी उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या शोधत आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List