AOC Recruitment 2023 | आर्मी मध्ये 1600+ पदांची भरती लवकरच सुरू! येथे पहा पूर्ण माहिती

AOC Recruitment 2023 द्वारे भारतीय सेने मध्ये तांत्रिक आणि फायरमन पदासाठी लवकरच भरती जाहीर करणार आहे. या भरतीसाठी निवड प्रक्रिया, पात्रता आणि सर्व महत्वाची माहिती अपडेट करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.

AOC Recruitment 2023

AOC Recruitment 2023 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC ) हा भारतीय सेनेचा महत्वाचा भाग आहे. आणि वेळोवेळी तसेच उद्धच्या काळात सेनेला साहित्यिक समर्थनाच्या कामात महत्वाची भूमिका देखील पार पाडते. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC ) ट्रेंडसमन आणि फायरमन पदाच्या 1600 जागा रिक्त आहेत. त्यामूळे पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मघविण्यास आले आहेत. जर तुम्ही या भरती साठी इच्छुक असाल तर खाली दिलेली सर्व माहिती व जाहिरात व्यवस्तीत पाहून घ्या. कारण नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना ही खूप चांगली संधी आहे. त्यासाठी अर्जाची लिंक देखील खाली दिलेली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्हाला या भरती संबंधी येणारे अपडेट वेळेवर हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात अघोदर तुम्हाला मिळेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AOC Recruitment 2023 : Army Ordnance Corps (AOC) is an important part of Indian Army. And from time to time as well as during the war period the Sena also played an important role in the work of literary support. Army Ordnance Corps (AOC) 1600 Vacancies for Tradesman and Fireman Posts. Therefore, applications have been invited from eligible candidates.

If you are interested for this recruitment then check all the information and advertisement given below carefully. Because this is a very good opportunity for job seeking candidates. Application link for the same is also given below. And if you want to get all updates on your phone so join aur social media groups for daily updates.

Army Ordnance Group Recruitment 2023

भरतीचा प्रकार : उमेदवारांना या भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : भारतीय सेनेचे आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC ) यांचयाद्वारे ही भरती घेण्यात येणार आहे.

पदाचे नाव : फायरमन आणि ट्रेडसमन ही पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

एकूण पदे : 1600+ पदे रिक्त आहेत.

वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये – 19,900 ते 63,200 एवढे मासिक वेतन देण्यात येणार आहे.

नोकरीचे ठिकाण : भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Army Ordnance Group Recruitment 2023 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना या भरतीसतही ऑनलाइन पद्धतीन अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची तारीख : लवकरच अपडेट करण्यात येणार आहे.

Indian Army AOC Recruitment 2023 Eligibility Criteria

AOC Recruitment 2023 साठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्याअघोदर त्यासाठी पात्रता काय पाहिजे हे तपासून घेतली पहीजे. जर उमेदवाराणे पात्रते विना अर्ज केल्यास त्या अर्जा चा प्रतिसाद देण्यात येणार नाही.

Educational Qualifications

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 10 वी, 12 वी किंवा मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून डिग्री/डिप्लोमा किंवा समतुल्य पदवी प्राप्त केलेली पाहिजे.

  1. ट्रेड्समन : या पदासाठी उमेदवाराची 10 वी मॅट्रिक पास झालेली पाहिजे. आणि त्यामध्ये समतुल्य पात्रता असायला पाहिजे.
  2. फायरमन : या पदासाठी उमेदवाराची 10 वी मॅट्रिक पास झालेली पाहिजे. आणि त्यामध्ये समतुल्य पात्रता असायला पाहिजे.
AOC Recruitment 2023 Age limit

वयोमार्यादा :

सामान्य उमेदवार : 20 सप्टेंबर 2023 च्या दिनांकानुसार 18 ते 25 वर्षाचा असेल पाहिजे.

ओबीसी उमेदवार : 20 सप्टेंबर 2023 च्या दिनांकानुसार 18 ते 28 वर्षाचा असेल पाहिजे.

एससी/एसटी उमेदवार : 20 सप्टेंबर 2023 च्या दिनांकानुसार 18 ते 30 वर्षाचा असेल पाहिजे.

वयोमार्यादेमद्धे सवलत : एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षाची सवलत आहे. ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षाची सवलत आहे. तर

AOC Recruitment 2023 Selection Process

AOC Recruitment 2023 नियुक्तीची प्रक्रिया 3 टप्प्यामद्धे होणार आहे. ती खालीलप्रमाणे

  1. लिखित परीक्षा चाचणी
  2. शारीरिक चाचणी
  3. फायनल मेरिट लिस्ट
AOC Recruitment 2023 Application Fee

सामान्य/ओबीसी : शुल्क नाही

एससी/एसटी/महिला : शुल्क नाही

पेमेंट करण्याची पद्धती : ऑनलाइन पद्धतीनेच पेमेंट करावे लागणार आहे.

अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लिक करा.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत व नतेवाईकांसोबत नक्की शेअर करा.

CRPF Recruitment 2023 | केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये 1,29,929 पदांची भरती ! येथे पहा पूर्ण माहिती

AOC Recruitment 2023

मित्रांनो आशा करतो की तुम्हाला संबंधीत भरती बद्दलची सर्व आवश्यक माहिती तुम्हाला या लेखामधून मिळाली असेल ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 10वी, 12वी उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या शोधत आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा

National Creator’s Award 2024 : See Full Winner List