MSRTC Recruitment 2023

MSRTC Recruitment 2023

MSRTC Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामद्धे ड्रायवर व कंडक्टर या पदासाठी भरती सुरू झाली आहे. व त्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मघवण्यास येत आहेत. त्यामुळे जर तुम्ही जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहेत तर तुम्हाला सरकारी क्षेत्रात नोकरी मिळव्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ द्वारे रिक्त असणारी पदे भरण्यासाठी ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये रिक्त असणारी पदे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शुल्क ही सर्व माहिती खाली दिली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर सर्व माहिती व्यवस्तीत वाचून घ्या अन त्यानानंतरच अर्ज करा.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्हाला भरती संबंधी सर्व अपडेट रोज हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून कोणतीही नवीन अपडेट सगळ्यात अघोदर तुम्हाला मिळेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC Recruitment 2023: Maharashtra State Transport Corporation has started recruitment for the post of Driver and Conductor. And applications are coming from interested candidates. So if you are looking for a government job then you have a good chance to get a job in government sector. Maharashtra State Transport Corporation has published this recruitment to fill the vacant posts. Vacancies, application date, educational qualification, last date of application, fee are given below in this recruitment. If you are interested in this recruitment then read all information carefully and apply only after that.

If you want all recruitment updates daily then you must join our whatsapp group immediately. So that you get any new update at the earliest. WhatsApp group joining link also given below.

MSRTC Recruitment 2023 Details

श्रेणी : महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जाणार आहे.

भरतीचा विभाग : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागाद्वारे ही भरती प्रकाशित केली आहे.

पदांची नावे : MSRTC Recruitment 2023 अंतर्गत ड्रायवर अन कंडक्टर ही पदे भरण्यात येणार आहेत.

एकूण पदे : एकूण 50 पदे भरण्यात येणार आहेत. ( फक्त अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी )

MSRTC Recruitment 2023 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणाऱ्या उमेदवाराची 10 वी, 12 वी उत्तीर्ण असलेली पाहिजे. तोच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

वयोमार्याद : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय वर्ष कमीत कमी 21 ते जास्तीत 43 हवे आहे.

शुल्क : अर्ज शुल्क रुपये 250 एवढे आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला धुळे येथे नोकरी मिळणार आहे.

महत्वाचे :

  • जाहिरातीमधील पदसंख्या मध्ये बदल करण्याचे अधिकार व जाहिरात रद्द करण्याचा अधिकार राज्य परिवहन महामंडळाला आहे.
  • जाहिराती सोबत जोडण्यात आलेल्या विहित नामुन्यातील जो छापील अर्ज आहे त्यातच अर्ज सादर करण्यात यावा. अन्यथा इतर नमुन्यामधील अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • या भरतीमध्ये जी पदे दाखवली आहेत. त्या पदासाठी फक्त अनुसूचित जमातीचे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
  • नियुक्त प्रक्रियेमद्धे किंवा नियुक्तीनंतरही जर उमेदवाराणे चुकीचे कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर केले आहेत असे जर माहीत झाले तर त्याला पूर्वसूचना न देताच त्या उमेडवरला रद्द करण्यात येईल.
  • उमेदवाराकडे परिवहन अधिकारी यांचा अवजड व हलके मोटर वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

भरतीचा कालावधी : या भरतीचा कालावधी हा 6 महिन्यांचा असणार आहे.

शारीरिक पात्रता : उमेदवाराची कमीत कमी 160 सेमी ते 180 सेमी ऊंची असेल पाहिजे.

MSRTC Recruitment 2023 Apply Method

अर्ज करण्याची पद्धती : उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2023 पर्यन्त अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, दक्षता पेट्रोल पंप समोर, पालेशा कॉलेज जवळ, संतोषी माता मंदिर रोड धुळे, जिल्हा- धुळे 424001

अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लिक करा.

अर्ज नमुन्यासाठी येथे क्लिक करा.

MSRTC Recruitment 2023

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील मदत होईल.

Indian Army Agniveer Recruitment 2023| मुंबई मध्ये 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे अग्निवीर भरती मेळावा! या जिल्ह्यात होणार भरती. येथे पहा पूर्ण माहिती.

धन्यवाद!