Free Education Scheme 2024: महाराष्ट्रामधील मुलींना जून 2024 पासून मिळणार मेडिकल, इंजीनियरिंग चे मोफत शिक्षण

मित्रांनो राज्यातील मुलींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे, कारण राज्यातील सर्व मुलींसाठी मेडिकल, इजिनियरिंग चे मोफत शिक्षण (Free Education Scheme in Maharashtra) मिळणार आहे. अशी घोषणा शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. याआधी अशा प्रकारचे उच्च शिक्षण घ्यायचे म्हणले तर लाखो रुपये खर्च करावे लागायचे, आणि ही सर्वसामान्य लोकांसाठी शक्य नव्हते. त्यामुळे कित्येक मुला-मुलींना आपले स्वप्न पूर्ण करण्यापासून लांब राहावे लागायचे. आणि हीच अडचण शासनाने ओळखून आता मुलींसाठी मोफत शिक्षण देण्याची नवीन योजना सुरू केली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Free education Scheme for Girl in Maharashtra या योजने अंतर्गत एकदम फ्री मध्ये 800 पेक्षा जास्त कोर्स साठी मुलींना Admission घेता येणार आहे. जर तुमच्या घरामध्ये कोणी मुलगी असेल जी उच्च शिक्षण घेऊ इच्छित आहे. तर ही योजना खूप फायद्याची ठरणार आहे. मुलींना मोफत शिक्षणाचा फायदा घेण्यासाठी काही अटी शासनाद्वारे सांगण्यात आल्या आहेत, त्याअंतर्गत ज्या मुली पात्र असतील तेच या Free Education Scheme योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. तर यासाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय हवी आहे अशी सर्व माहिती सविस्तर पाहूया.

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Free Education Scheme

Free Education Scheme
Free Education Scheme

उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी या योजनेची घोषणा केली आहे. त्या अंतर्गत मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मुलींना मोफत शिक्षण योजनेची घोषणा परभणी मध्ये घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. परभणी मध्ये एका मुलीने उच्च शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली, त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

मुलींसाठी मोफत शिक्षण पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. म्हणजे पुढच्या शैक्षणिक वर्षा मध्ये ज्या मुली उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असतील, त्यांना सर्व कोर्समध्ये शिक्षण घेण्यासाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामधून कोणी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणार असेल तर ही माहिती त्यांना नक्की पाठवा.

या योजनेद्वारे मोफत प्रवेशा मिळणयासोबत इतरही फायदे मुलींना मिळणार आहेत, त्यामुळे मुलींना विनामूल्य शिक्षण मिळणार आहे. या योजणेचा सर्वात जास्त फायदा गरीब कुटुंबातील मुलींना होणार आहे.

योजना कधी सुरू होणार? :

ही योजना येणाऱ्या जून महिन्यापासून सुरू होणार आहे. जेणेकरूं तुम्ही नवीन ऍडमिशन घेता त्यावेळेस तुम्हाला या योजनेचा लाभ घेता यावा. परंतु अजून या योजनेचा कोणताही शासन निर्णय समोर आलेला नाही. जेव्हा सरकारकडून GR प्रशिद्द होईल तेव्हा खऱ्या अर्थाने ही योजना लागू होईल.

Central Bank of India Recruitment 2024

Free Education Scheme for Girl Required Documents

मुलींसाठी मोफत शिक्षण (Free Education Scheme) योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • अर्ज करणाऱ्या मुलीचे आधार कार्ड
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (8 लाखापेक्षा कमी)
  • रहिवासी पुरावा
  • मुलीचा दाखला (TC)
  • मागील शैक्षणीक वर्षाचे गुणपत्रक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी

योजनेचे फायदे :

या योजणेचा सगळ्यात चांगला फायदा म्हणजे योजनेद्वारे मुलींना तब्बल 800 पेक्षा जास्त वेगवेगळ्या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही प्रवेश फी ची आवश्यकता लागणार नही. अगदी मोफत फ्री मध्ये मुलींना मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ अशा मोठ्या मोठ्या कोर्स साठी प्रवेश भेटणार आहे. ज्या मुलीनं शिक्षणासाठी पैशाची अडचण होती त्यांना याचा खूप फायदा होणार आहे.

या योजणेचा फायदा तुम्ही सरकारी कॉलेज तसेच खाजगी कॉलेज दोन्ही मध्ये घेऊ शकणार आहेत. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध विद्यपीठांना ही योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

How to Apply For Maharashtra Free Education Scheme

मुलींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करता येणार आहे. आणि हा फॉर्म कॉलेज मधून भरायचा आहे. तुम्हाला त्यासाठी कोणत्याही प्रकारचा इतर खर्च करण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला जो कोर्स शिकायचा आहे तुम्ही त्यासाठी मोफत ॲडमिशन घेऊ शकता.

योजनेचा फायदा जास्तीत जास्त मुली घ्या. ही माहिती तुमच्या इतर मैत्रिणी सोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून सर्वसामान्य कुटुंबातील मुली या योजनेच्या माध्यमातून मोफत उच्च शिक्षण घेऊ शकतील. जर तुम्हाला असेच नवनवीन अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता.

नवीन अपडेट साठी ग्रुप जॉईन करा – JOIN

Free Education Scheme
Free Education Scheme

हेही वाचा :

Free Valu Yojana Maharashtra 2024: घर बांधण्यासाठी सरकार देणार मोफत वाळू! असा करा अर्ज

सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच सरकारच्या योजनांचे अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List