Holi Photo: अशा पद्धतीने बनवा होळीचे आकर्षक 3D फोटो ते पण फोन मध्ये! पहा पूर्ण प्रोसेस

Holi Photo Making Idea

Holi Photo
Holi Photo

मित्रांनो होळीचा सण 25 मार्च रोजी येत आहे. त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे 3D Holi Photo कशा पद्धतीने बनवू शकतो ते पण तुमच्या मोबाईल मधून याची पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला येथे मिळणार आहे. होळीचा सण म्हटलं की पूर्ण देशाभरातून आणि जगभरातून लोक श्रीकृष्णांची नगरी मथुरा येथे होळी खेळण्यासाठी पोहोचतात.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून वेगवेगळे फोटो बनवले जातात. आणि याचाच फायदा तुम्ही होळीचे थ्रीडी फोटो बनवण्यासाठी कशा पद्धतीने घेऊ शकता हे तुम्हाला समजेल. पुढे तुम्हाला मी अशाच एका AI टूल बद्दल सांगणार आहे. ज्याचा वापर करून तुम्ही होळीचे आकर्षक आणि मनमोहक Holi Photo फोटो बनवू शकता आणि इतरांना होळीच्या शुभेच्छा देऊ शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आजच टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी आमचा ग्रुप लगेच जॉईन करा.

Holi 2024 Date

मित्रांनो होळीचा सण 25 मार्च रोजी येत आहे. त्यासाठी तुम्ही पुढील पद्धतीने आकर्षक Holi Photo बनवू शकता. आणि असे फोटो डाउनलोड करण्यासाठी किंवा स्टेटस वर काही तुम्हाला गुगल वर सर्च करण्याची गरज नाहीये. त्यासाठी तुम्ही एका AI टूलला कमांड देऊन तुम्हाला हवे तसे फोटो तयार करू शकता. आणि त्या टूल चे नाव आहे Bing AI Image Creator जे तुम्ही तुमच्या कम्प्युटर मध्ये किंवा मोबाईल मध्ये देखील वापरू शकता.

How to Work Bing AI Image Creator

Bing AI Image Creator हे तुम्ही दिलेल्या कमांडनुसार काम करते. जसे की तुम्ही जर याला सांगितले की “Generate Holi Photo” तर ते तुम्हाला तशा प्रकारचे विविध फोटो बनवून देते. आणि जर तुम्हाला तो फोटो आवडला नाही तर तुम्ही त्यात चेंजेस पण करू शकता.

अशा पद्धतीने बनवा आकर्षक Holi Photo :

 • Step 1 : सर्वात अगोदर तुम्हाला गुगल किंवा क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे.
 • Step 2 : त्यानंतर Bing AI Image Creator टाईप करायचे आहे.
 • Step 3 : जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही bing.com/image/create या लिंक वर क्लिक करा.
 • Step 4 : त्यानंतर तुम्हाला साइन इन करायचे आहे, जर तुमच्याकडे आधीपासूनच मायक्रोसॉफ्ट चे अकाउंट असल्यास साइन अप करा.
 • Step 5 : त्यानंतर तुम्हाला जशा पद्धतीचा फोटो बनवायचा आहे तशी द्यायची आहे. उदा : Generate Image of Boys Play Holi With Girls” अशा पद्धतीची कमान तुम्ही कोणत्याही भाषेमधून देऊ शकता.
 • Step 6 : त्यानंतर फोटो जनरेट करण्यासाठी जनरेट या ऑप्शन वरती क्लिक करा. त्यानंतर अवघ्या काही वेळेमध्ये तुम्हाला हवे तसे आकर्षक फोटो Bing AI Image Creator बनवून देईल.
मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईल मध्ये हवे तसे फोटो बनवू शकता. आणि इतरांना होळीच्या शुभेच्छा देऊ शकता. जर तुम्हाला अशाच टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यात इंटरेस्ट असेल तर https://bhartiera.com ला अवश्य भेट देत जा. 

Best Smartwatch Under 3000: कम दाम में आती हैं खास फीचर्स वाली Smartwatch! बढ़िया बैटरी बैकअप के साथ

Happy Holi!

Holi Photo Making Idea

Friends Holi festival is coming on 25th March 2024. Here you will get the complete step by step process of how you can make 3D Holi Photo from your mobile. The festival of Holi means that people from all over the country and the world come to Mathura, the city of Lord Krishna, to play Holi.

Nowadays different photos are made using artificial intelligence. And you will understand how you can take advantage of this to make Holi 3D photos. Next I am going to tell you about one such AI tool. Using which you can make attractive and charming Holi Photo and wish others a Happy Holi.

  Friends join our group immediately to learn tips and tricks today.

Holi 2024 Date

Friends Holi festival is coming on 25th March. For that you can make an attractive Holi Photo in the following way. And you don’t need to search on google to download such photos or status. For that, you can command an AI tool to create the photo you want. And the name of that tool is Bing AI Image Creator which you can use in your computer or mobile too.

How to Work Bing AI Image Creator

Bing AI Image Creator works according to the commands you give. Like if you tell it “Generate Holi Photo” it will generate different kinds of photos for you. And if you don’t like the photo, you can change it.

Make an attractive Holi Photo in this way:

 • Step 1 : First of all you have to open google or chrome browser.
 • Step 2: Then type Bing AI Image Creator.
 • Step 3: If you don’t get it, click on the link bing.com/image/create.
 • Step 4 : After that you have to sign in, if you already have a Microsoft account then sign up.
 • Step 5: After that you have to give the style of photo you want to make. For example: Generate Image of Boys Play Holi With Girls” you can give the command from any language.
 • Step 6: Then click on generate option to generate photo. After that, Bing AI Image Creator will create the attractive photo you want in just a few moments.
Friends, in this way, you can make the desired photo in your mobile very easily. And can wish others Happy Holi. If you are interested to know such tips and tricks then definitely visit https://bhartiera.com.

National Creator’s Award 2024 : See Full Winner List