IITM Recruitment 2024: IITM पुणे येथे पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी! पहा अर्ज व शेवटची तारीख

IITM Recruitment 2024 Notification

IITM Recruitment 2024
IITM Recruitment 2024

मित्रांनो भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे (IITM Pune) अंतर्गत IITM Recruitment 2024 या भरतीद्वारे “आयआयटीएम रिसर्च असोसिएट, आयआयटीएम रिसर्च फेलो“ पदाच्या 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार पदवीधर आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. त्यामुळे जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी पदवीधर असेल तर ही माहिती त्यांना लगेच शेअर करा.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

IITM Recruitment 2024 या भरतीची जाहिरात भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

IITM Pune Bharti 2024

भरतीचा विभाग : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे येथे ही भरती होणार आहे.

भरतीचा प्रकार : IITM Pune Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे येथे नोकरी मिळणार आहे.

IITM Pune Vacancy

पदाचे नाव : IITM Recruitment 2024 या भरतीद्वारे “आयआयटीएम रिसर्च असोसिएट, आयआयटीएम रिसर्च फेलो“ इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

पदाचे नाव रिक्त पदे
आयआयटीएम रिसर्च असोसिएट10 पदे.
आयआयटीएम रिसर्च फेलो20 पदे.

एकूण रिक्त पदे : एकूण 030 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for IITM Pune Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
आयआयटीएम रिसर्च असोसिएटउमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी असणे आवश्यक आहे.
आयआयटीएम रिसर्च फेलोभौतिक विज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी
एम. टेक. वायुमंडलीय/ महासागर विज्ञान किंवा संबंधित विषयांमध्ये.
 
किंवा
 
अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता, अर्ज, वेतन

IITM Recruitment 2024 Salary

वेतन/ पगार : वेतन पदांनुसार वेगवेगळे आहे.

पदाचे नाव वेतन/ पगार
आयआयटीएम रिसर्च असोसिएटRs. 58,000/-p.m. plus admissible HRA.
आयआयटीएम रिसर्च फेलोRs. 37,000/- p.m. plus admissible HRA

वयोमर्यादा :

  • आयआयटीएम रिसर्च असोसिएट : 35 वर्षे.
  • आयआयटीएम रिसर्च फेलो : 28 वर्षे.

IITM Pune Recruitment 2024 Apply Online

IITM Recruitment 2024
IITM Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 04 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

IITM Pune Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024 (05:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

महत्वाचे :

  1. अर्ज करण्याअघोदर वरती दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण वरती दिलेल्या माहितीमध्ये काही माहिती अपुरी असू शकते. त्यासाठी एकदा पीडीएफ जाहिरात पहा.
  2. त्यानंतनर वरती दिलेल्या ऑनलाइन अर्ज करण्याच्या लिंक वरुण अर्ज करा.
  3. अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा जेणेकरून तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येणार नाही.
  4. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पदवीधर आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

धन्यवाद!

FAQ:

IITM Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?

15 एप्रिल 2024 (05:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

IITM Pune Recruitment 2024 साठी कोण अर्ज करू शकतो?

जे उमेदवार पदवीधर आहेत ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. वरती दिलेल्या लेखामध्ये तुम्ही अधिक माहिती पाहू शकता.

IITM Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 30 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.