Indian Army Agniveer Recruitment 2024
मित्रांनो अनेकांना भारतीय सैन्यात काम करून देशाची सेवा करायची इच्छा असते. आणि अशा लोकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण Indian Army Agniveer Recruitment 2024 साठी नोंदणी सुरू झाली आहे. भारतीय लष्करातर्फे अग्निवीरांच्या पुढील भरती मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशसेवा करू इच्छिणारे यासाठी अर्ज भरू शकतात. ८ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!जर तुम्ही Indian Army Agniveer Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर सर्वात अघोदर या भरतीमधील आवश्यक पात्रता काळजीपूर्वक पहा. पुढे या भरतीमधील अर्जाची पद्धत, वयोमार्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्जाची शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. सर्व माहिती पहा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला भरतीचे असेच अपडेट वेळेवर हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. व्हाट्सअप ग्रुप ची लिंक देखील पुढे दिली आहे.
Agniveer Recruitment 2024 Notificatiion
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
- अग्निवीर जनरल ड्युटी
- अग्निवीर टेक्निकल
- अग्निवीर लिपिक
- अग्निवीर ट्रेडसमेन
- अग्निवीर व्यापारी
वेतन/ पगार : रुपये – 30,000/- ते 40,000/- हजार.
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
- अग्निवीर जनरल ड्युटी (Agniveer General Duty) : उमेदवार 45% गुणांसह 10 वी पास असणे आवश्यक.
- अग्निवीर टेक्निकल (Agniveer Technical) : उमेदवार 50% गुणांसह 12 वी पास (PCM & English) किंवा 50% गुणांसह 10 वी पास + ITI/ डिप्लोमा.
- अग्निवीर लिपिक (Agniveer Lipik) : उमेदवार 60% गुणांसह 12 वी पास (Arts, Commerce, Science) असणे आवश्यक.
- अग्निवीर व्यापारी : उमेदवार 10वी पास असणे आवश्यक.
- अग्निवीर व्यापारी : 8वी पास असणे आवश्यक.
वयोमर्यादा : अर्जदाराचा जन्म 01 ऑक्टोंबर 2003 ते 1 एप्रिल 2007 दरम्यान असणे आवश्यक आहे..
Indian Army Agniveer Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरू.
Indian Army Agniveer Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज शुल्क : रुपये – 250/-
Required Documents
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड (Aadhar card).
- 8 वी 10 वी 12 वी मार्कशिट (तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार त्या पदा नुसार).
- फोटो, सही.
- ईमेल ID, मोबाईल नंबर.
अशा पद्धतीने अर्ज भरा :
सहभागी जिल्हे :
ARO पुणे | अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर इत्यादि. |
ARO छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी इत्यादि. |
ARO कोल्हापूर | कोल्हापूर ,सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग उत्तर गोवा, दक्षिण गोवा इत्यादि. |
ARO नागपूर | नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया इत्यादि. |
ARO मुंबई | मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड नाशिक, नंदुरबार आणि धुळे इत्यादि. |
Important Links
ARO पुणे | View PDF |
ARO छत्रपती संभाजीनगर | View PDF |
ARO कोल्हापूर | View PDF |
ARO नागपूर | View PDF |
ARO मुंबई | View PDF |
Agniveer Recruitment 2024 Official Website
Mock Test | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
How to Apply for Indian Army Agniveer Recruitment 2024
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे भारतीय सेनेमध्ये नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि अशाच भरतीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
CRPF Head Constable Syllabus [2024]: CRPF ची परीक्षा होणार मराठीत! गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय
धन्यवाद!