Indian Navy B.Tech Entry Scheme: भारतीय नौदल 10+2 एंट्री स्कीम! (जानेवारी 2025)

Indian Navy B.Tech Entry Scheme 2024

indian navy
Indian Navy

मित्रांनो भारतीय भारतीय नौदल मध्ये 40 पदांसाठी (Indian Navy B.Tech Entry Scheme) भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजना (जानेवारी 2025 मध्ये अभ्यासक्रम सुरू). सुरू झाली आहे. आणि त्याची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय नौदल मध्ये नोकरी मिळवायची असेल तर ही खूप चांगली संधी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही अर्ज करणार असाल तर पुढे या Indian Navy B.Tech Entry Scheme बद्दल सर्व माहिती जसे की, रिक्त पदांची माहिती, अर्ज पद्धती, वयोमर्यादा, शेवटची तारीख इत्यादि त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला अशाच भरती संबंधी तसेच सरकारच्या योजनेसंबंधी अपडेट हवे असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

Indian Navy B.Tech Entry Scheme Bharti 2024

भरतीचे नाव : भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजना (जानेवारी 2025)

विभाग : ही भरती भारतीय नौदल अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : PNB Recruitment 2024: पंजाब नॅशनल बँकेत 2700 पदांची भरती! नोकरीची मोठी संधी

Indian Navy Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे भरण्यात येणाऱ्या पदाची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पद क्र.पदाचे नावब्रांच (शाखा)पद संख्या
110+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2025)एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच40 पदे.

एकूण पदे : या एन्ट्री स्कीम द्वारे 40 पदे भरण्यात येणार आहेत.

Age Limit for Indian Navy B.Tech Entry Scheme

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2005 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Educational Qualification forIndian Navy B.Tech Entry Scheme

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2025) या पदासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/ HSC इंग्रजी: 50% गुण)  असणे आवश्यक तसेच JEE (Main)-2024 असणे आवश्यक.

Indian Navy B.Tech Entry Scheme Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..

अर्जाची सुरवात : 06 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.

Indian Navy B.Tech Entry Scheme Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for Indian Navy B.Tech Entry Scheme

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. जर तुम्ही Indian Navy B.Tech Entry Scheme या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. त्यानंतर अर्ज सबमिट करून अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

Indian Navy B.Tech Entry Scheme Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज (06 जुलै पासून)येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे :

Indian Navy B.Tech Entry Scheme ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना भारतीय नौदल मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

SSC MTS Recruitment 2024: MTS आणि हवालदार ची 8326 पदांची भरती! येथे पहा

धन्यवाद!

Indian Navy B.Tech Entry Scheme संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजना (जानेवारी 2025) भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 40 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Indian Navy B.Tech Entry Scheme साठी अर्ज पद्धती काय आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

Indian Navy B.Tech Entry Scheme Bharti 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

National Creator’s Award 2024 : See Full Winner List